Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...

Mumbai News Nachrichten

Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...
Mumbai Latest NewsMumbai News LiveMumbai News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

: मध्य रेल्वे नं प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना काही दिवसांपूर्वी जम्बो ब्लॉकमुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे यंत्रणेमध्ये नव्या यंत्रणा वापरात आणण्यासाठी म्हणून आणि इतर काही तांत्रिक कामांसाठीचा वेल या जम्बो ब्लॉकमध्ये देण्यात आला. पण, तरीही मध्य रेल्वे ची परिस्थिती मात्र फारशी सुधरली नसल्याचंच आता पाहायला मिळत आहे.

सोमवारी मध्य रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्या साधारण 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या. दादर ते छशिमट अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांदरम्यान रेल्वेचा वेग मंदावल्यामुळं अनेक प्रवासांचा खोळंबा झाला. मंगळवारीसुद्धा परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्यामुळं नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून बहुविध कामांसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारी वस्तुस्थितीनुसार सीएसएमटीत नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवूनही काही तांत्रिक अडचणींमुळे दर दिवशी अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत, तर काही लोकल रद्द केल्या जात आहेत. ही परिस्थिती पाहता प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता प्रवाशांच्या या तक्रारी पाहता ऐन पावसाळ्यात त्यावर रेल्वे प्रशासन नेमका कोणता तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Latest News Mumbai News Live Mumbai News Today Today News Mumbai Trains Delays Dadar CSMT Central Railway मुंबई मध्य रेल्वे रेल्वे सीएसएमटी दादर

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Weiterlesen »

Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
Weiterlesen »

मुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशारामुंबईकरांनो 'या' दिवसांत समुद्रावर जायचे टाळा; मुंबई महापालिकेने दिला धोक्याचा इशाराHigh Tide Alert Issued In Mumbai: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्यात समुद्रात मोठी भरती असून उंच लाटा उसळणार आहेत.
Weiterlesen »

आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटआता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटChar Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Weiterlesen »

मुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातमुंबईनंतर आता ठाण्यातही पाणीकपात, आजपासून 5% तर 'या' दिवसापासून 10% कपातThane Water Cut : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून आजपासून 5% काही पुढील काही दिवसांनी 10% पाणीकपात करण्यात येणार आहे.
Weiterlesen »

Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 20:36:49