Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईचे प्राथमिक कल - अरविंद सावंत, संजय दिना पाटील आघाडीवर माढामधून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत. सिंधूदूर्ग-रत्नागिरीमधून नारायण राणे आघाडीवर असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे.Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पुण्यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर; CM शिंदेंचे पुत्रही आघाडीवर
Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल हाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवरThane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे.
Weiterlesen »
Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: मतमोजणीला सुरुवात! काही क्षणात पहिला कल येणार हातीMaharashtra Lok Sabha Election Results 2024 Live: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे.
Weiterlesen »
Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: लोकसभेच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदानMaharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.
Weiterlesen »
Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? लोकसभा निवडणूक निकालाचे वेगवान Updates एका क्लिकवरLok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...
Weiterlesen »
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting Live: बारामती में पवार Vs पवार...शरद पवार ने वोट डाला, अजित बोले- सिर्फ अपने कैंडिडेट को दूंगा शुभकामनाएंGujarat Lok Sabha Election Phase 3 Voting Live Updates: लोकसभा चुनाव 2024 में बारामती लोकसभा क्षेत्र में पहली बार बेहद करीबी मुकाबला देखने को मिल रहा है. यहां शरद पवार की बेटी सुप्रिया सुले और उनके भतीजे और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार की पत्नी सुनेत्रा पवार के बीच सीधे लड़ाई है.
Weiterlesen »
Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
Weiterlesen »