Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर पुढील 24 तासांमध्ये मान्सूनची कृपा पाहायला मिळेल. तर, विदर्भ पट्टा मात्र अद्यापही मान्सूनच्या प्रतीक्षेत दिसेल. पुढील 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, अंशत: पावसाची हजेरीसुद्धा पाहायला मिळू शकते.
शहराच्या काही भागांमध्ये मुसळधार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असून, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी त हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकणातील सिंधुदुर्गात हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.मराठवाड्यापर्यंत मान्सूननं मजल मारली असूनही पूर्व विदर्भ अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. पश्चिम विदर्भात मान्सून दाखल झाला असून, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र पूर्व विदर्भासाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
उत्तर कोंकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा , मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र
Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Maharashtra Weather News : मान्सूनच्या वाऱ्यांनी व्यापला देशाचा बहुतांश भाग; राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा इशाराMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा आणि वादळी पाऊस.... राज्याच्या कोणत्या भागासाठी दिला हा इशारा? मुंबईकरांनो तुम्हीही वाचा हवामान वृत्त...
Weiterlesen »
Maharashtra Weather News : पुन्हा संकट ओढावणार; राज्याच्या 'या' भागांना वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा इशाराMaharashtra Weather News : कधी होणार मान्सूनचं आगमन? राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती की अवकाळीचं थैमान. पाहा हवामान विभागानं दिलेलं सविस्तर हवामान वृत्त
Weiterlesen »
Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरीMaharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच....आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज...
Weiterlesen »
Monsoon Updates : मान्सूनच्या आगमनाचा दिवस ठरला; वादळी पावसाच्या दणक्यानंतर पाहा मोसमी पावसाबाबतचा महत्त्वाचा इशाराMaharashtra Weather Updates : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
Weiterlesen »
Maharashtra Weather News : मुंबईची होरपळ, कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; मान्सून राहिला कुठे?Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत असून, कुठं तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळतेय.
Weiterlesen »