Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा...
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 20 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स सामाजिक , आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.20 Jul 2024, 16:14 वाजतापुण्यामध्ये शरद पवार , अजित पवार आमने सामने आले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी दोघे एकत्र आले.
नाशिकमधील वणी पोलीस ठाण्यातच पोलीस अधिका-यानी दारू तस्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमांसोबत वाढदिवस साजरा केला..विजय कोठावळे असे अधिकाऱ्याचे नाव असून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.. अवैध धंदेचालकांनी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करत पोलिसांसोबत असलेले सबंध उघड केलंय...त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीसांचा कारभाराच सध्या वादात ठरतोय...
ग्रँट रोड स्टेशनजवळच्या चार मजली म्हाडा इमारतीची बाल्कनी कोसळली. काही लोक ढिगा-याखाली सापडल्याची माहिती समोर येतेय.रूबिनिस्सा मंझिल असं इमारतीचे नाव असून म्हाडाने धोकादायक असल्याची नोटीस दिली होती. आज सकाळी ११ वाजताची घटना. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरूराज्याची उपराजधानी नागपूरला पावसानं झोडपून काढलंय.. नागपरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय..
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Breaking News LIVE : दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडेMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवा फक्त एका क्लिकवर
Weiterlesen »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
Weiterlesen »
Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
Weiterlesen »
Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
Weiterlesen »
Breaking News LIVE Updates :तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी पुण्यात दाखलToday Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
Weiterlesen »
Breaking News LIVE Updates: अलिबागमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यूToday Breaking News LIVE Updates: देशाबरोबरच महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडींसहीत महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी अगदी मोजक्या आणि संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या...
Weiterlesen »