Maharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान 37 अंशांच्याही पलिकडे पोहोचलं असून, मुंबई, ठाणे , पालघरमध्येही मंगळवारपासूनच उष्णतेच्या लाटांनी नागरिकांना हैराण केल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळचे काही तास वगळलं असता दिवस पुढे सरतोय तसतसा सूर्याचा प्रकोप आणखी वाढताना दिसत आहे. ज्यामुळं आता राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन दिलं जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईतही पारा 40 अशांच्या पलिकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानाच होणारी ही लक्षणीय वाढ पाहता नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान विभागासर आरोग्य विभागानंही दिला आहे. दरम्यान, कोकणाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्ण रात्रींचा यलो अलर्टही देण्यात आला आहे.
राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असलं तरीही उष्णतेचा दाह मात्र तसुभरही कमी होताना दिसणार नाही, ज्यामुळं उष्णतेपासून तूर्तास दिलासा नाही हेच आता स्पष्ट आहे.मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे.Loksabha : शोभा बच्छाव रोखणार सुभाष भामरेंची हॅटट्रीक? कसंय धुळ्याचं राजकीय गणित?
Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Weiterlesen »
जम्मू-हिमाचल और उत्तराखंड में बर्फबारी-ओले की संभावना: MP-राजस्थान में आज भी बारिश; तीन राज्यों में तापमान ...IMD Weather Forecast State Wise Update; Follow Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand snowfall, Delhi, Punjab, Haryana, Rajasthan, Bihar, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra Forecast Alert Latest Updates On Dainik Bhaskar.
Weiterlesen »
MI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
Weiterlesen »
राजस्थान-मध्य प्रदेश में 3 दिन तक तेज गर्मी का अनुमान: 19 अप्रैल से फिर आंधी-बारिश का दौर; 3 राज्यों में आज...IMD Weather Forecast State Wise Update; Follow Jammu Kashmir, Himachal Pradesh, Uttarakhand snowfall, Delhi, Punjab, Haryana, Rajasthan, Bihar, Jharkhand, Madhya Pradesh, Maharashtra Forecast Alert Latest Updates On Dainik Bhaskar.
Weiterlesen »
LokSabha : उत्तर मुंबई लोकसभेचा 'पंचनामा', पियूष गोयल यांच्यासाठी कसं असेल विजयाचं गणित?North Mumbai Loksabha : उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं अजून उमेदवार दिलेला नाही. काय आहेत या मतदारसंघातली गणित, पाहूयात रिपोर्ट
Weiterlesen »