Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण,ऑडिटोरीयमच्या बाहेर नेऊन..'

Sexual Abuse Tamil Nadu Nachrichten

Sexual Abuse: बनावट NCC कॅम्प घेऊन 13 शालेय विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण,ऑडिटोरीयमच्या बाहेर नेऊन..'
Fake NCC CampTamilnadu Fake NCC CampSexual Abuse With NCC Girl
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Sexual Abuse: महाराष्ट्रातील बदलापूर, कळवा येथे लैंगिक शोषणाच्या घटना समोर आला. यानंतर आता तामिळनाडूमधूनदेखील एक प्रकार समोर आलाय.

Tamilnadu Sexual Abuse: तामिळनाडूच्या कृष्णगिरीमध्ये एका एनसीसी कॅम्पमध्ये 13 मुलींना नको त्या घटनेचा सामना करावा लागला.महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी लैंगिक शोषण, अत्याचाराच्या गंभीर घटना समोर येत आहेत. त्यामुळे सर्वात आधी सरकाने महिला सुरक्षा योजनेवर काम करायला हवे, अशी जोरदार मागणी होतेय. कोलकाता येथील रुग्णालयातील धक्क्याने देश अजून सावरला नाहीय. त्यात आता तामिळनाडूमधून प्रकार समोर आलाय.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मुलींना ऑडिटोरीयममधून बाहेर नेलं जायचं आणि त्यांचे लैंगिक शोषण केले जायचे. येथे कॅम्पची देखरेख करायला कोणी शिक्षक नव्हता, असे वास्तवही पुढे आले आहे.या प्रकरणानंतर पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. जिल्हा बाल कल्याण समितीने यावर कारवाई सुरु केली आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक शौषणाची माहिती शाळा अधिकाऱ्यांना होती.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Fake NCC Camp Tamilnadu Fake NCC Camp Sexual Abuse With NCC Girl Sexual Abuse Girls Students Sexual Abuse With School Girl Sexual Molestation

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

तमिलनाडु में फर्जी एनसीसी कैंप लगाकर 13 लड़कियों से यौन शोषण, प्रिंसिपल और शिक्षक गिरफ्तारतमिलनाडु में फर्जी एनसीसी कैंप लगाकर 13 लड़कियों से यौन शोषण, प्रिंसिपल और शिक्षक गिरफ्तारतमिलनाडु में फर्जी एनसीसी कैंप लगाकर 13 लड़कियों से यौन शोषण, प्रिंसिपल और शिक्षक गिरफ्तार
Weiterlesen »

Physical Abuse case: ১৩ জন কিশোরীকে নারকীয় যৌন নিগ্রহ ভুয়ো NCC ক্যাম্পে! তারপর...Physical Abuse case: ১৩ জন কিশোরীকে নারকীয় যৌন নিগ্রহ ভুয়ো NCC ক্যাম্পে! তারপর...Tamil Nadu 13 Girls Physical Abused At Fake NCC Camp Principal Teachers Arrested
Weiterlesen »

'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया'2 तासांमध्ये आरोपीला...'; बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रियाFadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Weiterlesen »

अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाचा बहिणीवर लैंगिक अत्याचार; हत्येनंतर आई, बहिणींची मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
Weiterlesen »

अश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतअश्लील व्हिडीओ पाहून 13 वर्षीय भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या; आई, बहिणींने केली मदतBrother Rapes Sister: धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी त्याची आई आणि दोन्ही थोरल्या बहिणींनी तीन महिने प्रयत्न केले आणि खरी माहिती पोलिसांपासून लवपली.
Weiterlesen »

आमचं सरकार 2-3 महिन्यात येईलच, तोपर्यंत हा निर्णय...; ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासनआमचं सरकार 2-3 महिन्यात येईलच, तोपर्यंत हा निर्णय...; ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासनUddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 11:00:38