Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?

Shreyas Iyer Nachrichten

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?
Kolkata Knight RidersIPL 2024Jos Buttler
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मंगळवारी रात्री चाहत्यांचा पैसा वसूल होणारा सामना झाला. एकावेळी राजस्थान हा सामना गमावणार अशी परिस्थिती असताना बटलर टीमसाठी मात्र संकटमोचक म्हणून धावून आला. बटलरने या यंदाच्या सिझनमध्ये दुसरं शतक झळकावत टीमला देखील विजयाच्या वाटेवर आणलं. दरम्यान या सामन्यानंतर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने मोठं विधान केलं आहे.

IPL 2024 मध्ये KKR आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 16 एप्रिल रोजी ईडन गार्डनवर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 6 विकेट्स गमावून 223 रन्स केले. केकेआरकडून सुनील नरीनने शतक झळकावलं. तर राजस्थानच्या वतीने जोस बटलरने 60 बॉल्समध्ये 107 रन्सची खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं. अय्यर म्हणाला, आम्ही विचारंही केला नव्हता की, परिस्थिती अशी उभी राहिल. शेवटी तो एक विचित्र खेळ होता. बटलर खूप चांगला खेळला आणि त्याला खूप चांगलं टायमिंगही देत होता. मात्र यावेळी आमच्या कडूनही काही गोलंदाजांनी चांगली खेळी केली असून मला त्यांच्यावर गर्व आहे.या सामन्यात केकेआरने टॉस हरला होता.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Kolkata Knight Riders IPL 2024 Jos Buttler Rajasthan Royals Cricket News

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशारा'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Weiterlesen »

ऑस्ट्रेलिया में मचाई तबाही, IPL डेब्यू पर हुआ बुरा हाल, 1 ओवर में डालने पड़े 10 गेंद, लुटाए कितने रनऑस्ट्रेलिया में मचाई तबाही, IPL डेब्यू पर हुआ बुरा हाल, 1 ओवर में डालने पड़े 10 गेंद, लुटाए कितने रनटॉस जीतकर कोलकाता के कप्तान श्रेयस अय्यर ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. मिचेल स्टार्क के 3 विकेट की बदौलत कोलकाता ने लखनऊ को 161 रन पर ही रोक दिया. ओपनर फिल साल्ट की धुंआधार 89 रन की पारी की बदौलत 15.4 ओवर में 2 विकेट गंवाकर जीत हासिल की. कप्तान श्रेयस अय्यर ने नाबाद 39 रन की पारी खेली.
Weiterlesen »

KKR vs LSG: 'हमारी यह रणनीति काम आई', Shreyas Iyer ने लखनऊ को एकतरफा अंदाज में रौंदने के बाद किया बड़ा खुलासाKKR vs LSG: 'हमारी यह रणनीति काम आई', Shreyas Iyer ने लखनऊ को एकतरफा अंदाज में रौंदने के बाद किया बड़ा खुलासाकोलकाता नाइटराइडर्स ने अपने फैंस को नए साल पर जीत का तोहफा दिया। श्रेयस अय्यर के नेतृत्‍व वाली केकेआर ने रविवार को आईपीएल 2024 के 28वें मैच में लखनऊ सुपरजायंट्स को 8 विकेट से पटखनी दी। श्रेयस अय्यर ने मैच के बाद खुलासा किया कि उनकी टीम ने एक खास रणनीति तैयार की थी जो मैच में पूरी तरह कारगर साबित हुई। जानें अय्यर ने क्‍या...
Weiterlesen »

Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
Weiterlesen »

गौड़ा वर्सेस गौड़ा: वर्चस्व की जंग बनी कर्नाटक की हासन लोकसभा सीट, जानिए यह दो राजनीतिक परिवारों की प्रतिष्ठा की लड़ाई कैसे बनीHassan Lok Sabha Seat: श्रेयस की मां अनुपमा और प्रज्वल की मां भवानी भी अपने बेटे के लिए जोर-शोर से प्रचार कर रही हैं, जिससे चुनाव हाई प्रोफाइल हो गया है।
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 22:00:35