T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी

T20 World Cup Nachrichten

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी
T20 World Cup NewsT20 World Cup Latest UpdateT20 World Cup Time Table
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे.

आयपीएल चा अखेरचा सामना खेळवण्यात आल्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसांत टी20 क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. सध्या यजमानानांच्या वतीनं या स्पर्धेच्या आयोजनाची सर्व व्यवस्था आणि तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या स्पर्धेसाठी काहीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. कारण, टी20 वर्ल्डकपवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली असून, दहशतवादी संघटनेकडून तशी धमकी आल्यामुळं सुरक्षा यंत्रणांना हादरा बसला आहे.

क्रिकबजनं प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक वृत्तानुसार स्पर्धेचे सयआयोजक असणाऱ्या वेस्ट इंडिजला उत्तर पाकिस्तानातून ही धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर वेस्ट इंडिजमधील CWI च्या वतीनं आपल्याकडून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याची हमी देण्यात आली आहे.'प्रो-इस्लामिक स्टेट नं टी20 वर्ल्डकप आणि तत्सम क्रीडाविषय आजोयनांविरोधात मोहिमा सुरु केल्या असून, त्याअंतर्गतच ही धमकी देण्यात आल्याचं कळत आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

T20 World Cup News T20 World Cup Latest Update T20 World Cup Time Table West Indies Terror Threat North Pakistan ICC Cricket टी20 टी20 वर्ल्ड कप क्रिकेट

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
Weiterlesen »

Kl Rahul को क्यों नहीं मिला T20 World Cup 2024 Squad में मौका, क्या हैं Rahul और Pant के आंकड़े!T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 (t20 world cup) के लिए टीम इंडिया (team india) ने अपने स्क्वाड का ऐलान कर दिया है.
Weiterlesen »

वेस्टइंडीज ने टी-20 वर्ल्ड कप के लिए किया अपनी टीम का ऐलान, जानें किसे-किसे मिला मौकावेस्टइंडीज ने टी-20 वर्ल्ड कप के लिए किया अपनी टीम का ऐलान, जानें किसे-किसे मिला मौकाWest Indies Squad For World Cup 2024 : वेस्टइंडीज ने किया टी-20 वर्ल्ड कप के लिए अपनी टीम का ऐलान, जानें किसे-किसे मिला मौका
Weiterlesen »

T20 World Cup 2024: ਟੀ-20 ਵਿਸ਼ਵ ਕੱਪ 2024 ਤੇ ਵੱਡਾ ਖ਼ਤਰਾ! ਵੈਸਟਇੰਡੀਜ਼ ਨੂੰ ਅੱਤਵਾਦੀ ਹਮਲੇ ਦੀ ਧਮਕੀT20 World Cup 2024: ਟੀ-20 ਵਿਸ਼ਵ ਕੱਪ 2024 ਤੇ ਵੱਡਾ ਖ਼ਤਰਾ! ਵੈਸਟਇੰਡੀਜ਼ ਨੂੰ ਅੱਤਵਾਦੀ ਹਮਲੇ ਦੀ ਧਮਕੀT20 World Cup 2024: ਟੀ-20 ਵਿਸ਼ਵ ਕੱਪ 2024 1 ਜੂਨ ਤੋਂ ਖੇਡਿਆ ਜਾਵੇਗਾ, ਜਿਸ ਦੀ ਮੇਜ਼ਬਾਨੀ ਅਮਰੀਕਾ ਅਤੇ ਵੈਸਟਇੰਡੀਜ਼ ਕਰਨਗੇ।
Weiterlesen »

ICC T20 World Cup 2024: ವಿರಾಟ್, ಹಾರ್ದಿಕ್, ರಿಂಕು, ದುಬೆ ಯಾರಿಗೂ ತಂಡದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ!ICC T20 World Cup 2024: ವಿರಾಟ್, ಹಾರ್ದಿಕ್, ರಿಂಕು, ದುಬೆ ಯಾರಿಗೂ ತಂಡದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ!ICC T20 World Cup 2024: ಟಿ-20 ವಿಶ್ವಕಪ್ ಜೂನ್ 2 ರಿಂದ ವೆಸ್ಟ್ ಇಂಡೀಸ್ ಮತ್ತು ಯುಎಸ್ಎ ಆತಿಥ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ.
Weiterlesen »

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' 19 खेळाडूंची निवडटी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' 19 खेळाडूंची निवडTeam India squad for T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून 19 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 05:02:09