T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेस

T-20 World Cup 2024 Nachrichten

T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेस
T-20 World Cup 2024 ScheduleT-20 World Cup 2024 Time TableT-20 World Cup India Matche
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

टीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.

आयरलँडविरूद्धच्या सामन्यापूर्वी मॅचपूर्वी टीम इंडिया आणि बांगलादेशदरम्यान वॉर्मअप मॅच होणार आहे. टीम इंडियाचे लीग सामने अमेरिकेत होणार असून भारत आणि अमेरिकेच्या प्रमाणवेळेत जवळपास नऊ तास 30 मिनिटांचा फरक आहे. याशिवाय त्याचप्रमाणे वेस्ट इंडिज आणि भारताच्या प्रमाणवेळेतही फरक आहे. दोन्ही देशांमधील वेळेची तफावत पाहता वर्ल्डकप मॅचेस बघण्यासाठी चाहत्यांना रात्री जागून काढव्या लागणार का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.

भारतीय प्रमाणवेळेनुसार टीम इंडियाच्या चारही मॅचेस रात्री आठ वाजता असणार आहे. त्यामुळे या सामन्यांसाठी रात्री जागण्याची गरज नाही.वर्ल्डकपमधील इतर मॅचेस सकाळी सहा, रात्री नऊ, पहाटे पाच, दुपारी 12 वाजून 30 मिनिटे, रात्री 10 आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे या सामन्यासांठी तुमची झोपमोड होऊ शकते. याशिवाय भारतात टी-20 वर्ल्डकपचे भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मॅचेसचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

T-20 World Cup 2024 Schedule T-20 World Cup 2024 Time Table T-20 World Cup India Matche

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकपुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रकWomen T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.
Weiterlesen »

Loksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाजLoksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाजLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
Weiterlesen »

Kl Rahul को क्यों नहीं मिला T20 World Cup 2024 Squad में मौका, क्या हैं Rahul और Pant के आंकड़े!T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 (t20 world cup) के लिए टीम इंडिया (team india) ने अपने स्क्वाड का ऐलान कर दिया है.
Weiterlesen »

ICC T20 World Cup 2024: ಭಾರತ Rinku Singh ನನ್ನು ಆಟವಾಡಿಸದಿರಲು ಬಯಸಿದರೆ, ಪಾಕಿಸ್ತಾನ ತನ್ನ ಪ್ಲೇಯಿಂಗ್ 11ನಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಕೊಡಲು ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ?ICC T20 World Cup 2024: ಭಾರತ Rinku Singh ನನ್ನು ಆಟವಾಡಿಸದಿರಲು ಬಯಸಿದರೆ, ಪಾಕಿಸ್ತಾನ ತನ್ನ ಪ್ಲೇಯಿಂಗ್ 11ನಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಕೊಡಲು ಸಿದ್ಧವಾಗಿದೆ?ICC T20 World Cup 2024: 2024ರ ಐಸಿಸಿ ಟಿ20 ವಿಶ್ವಕಪ್‌ಗೆ ಭಾರತ ತಂಡವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸಲಾಗಿದೆ.
Weiterlesen »

T20 World Cup 2024 FAQs: इस लेख में मिलेगा टी20 विश्व कप 2024 से जुड़े हर सवाल का जवाबT20 World Cup Frequently Asked Questions: यहां उन सवालों के जवाब दिए गए हैं, जो क्रिकेट फैंस टी20 विश्व कप 2024 को लेकर अक्सर पूछते रहते हैं।
Weiterlesen »

T20 World Cup: সুপার এইটেই আসল খেলা! ভারতের প্রতিপক্ষ হবে কারা? অপেক্ষায় পরপর অগ্নিপরীক্ষাT20 World Cup: সুপার এইটেই আসল খেলা! ভারতের প্রতিপক্ষ হবে কারা? অপেক্ষায় পরপর অগ্নিপরীক্ষাIndia Schedule For Super 8 s At The T20 World Cup 2024
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 07:38:57