Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे.
T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'
भारताच्या विजयासह बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केलेली भविष्यवाणी खऱी ठरली आहे. जय शाह यांनी विराट कोहली बार्बाडोसच्या मैदानावर झेंडा रोवेल असं म्हटलं होतं. भारताच्या विजयानंतर रोहित शर्माने खऱोखर मैदानात तिरंगा रोवला होता.
Jay Shah Rohit Sharma Champions Trophy World Test Championship WTC
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देशरिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
Weiterlesen »
T20 WC : सच हुई जय शाह की भविष्यवाणी; बारबाडोस के मैदान पर रोहित ने गाड़ा तिरंगा, चार महीने पहले किया था दावाJay Shah Rohit Sharma, T20 World Cup Final 2024 : भारतीय टीम ने दक्षिण अफ्रीका को सात रन से हराकर 11 साल का आईसीसी खिताब जीतने का सूखा समाप्त कर लिया। भारत ने इससे पहले आखिरी बार 2013 में महेंद्र सिंह धोनी की अगुआई में चैंपियंस ट्रॉफी जीती थी।
Weiterlesen »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
Weiterlesen »
Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
Weiterlesen »
बूम-बूम रोहित शर्मा, IPL इतिहास के सबसे महंगे गेंदबाज की ऐसे की कुटाई, देखें वीडियोRohit Sharma vs Mitchell Starc T20 WC 2024: रोहित शर्मा के बल्ले से कुल 92 रन आए इस दौरान उन्होंने 8 छक्के और 7 चौके लगाए
Weiterlesen »
'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबारला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'Shahid Afridi Targets Babar Azam Mention Rohit Sharma: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सर्वात आधी अभिनंदन करणाऱ्यांमध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश.
Weiterlesen »