या चित्रपटातील छोटी अपडेट देखील प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे. या सगळ्यात अल्लू अर्जुन आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या चाहत्याला एक भेट दिली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या गाण्याची एक झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या गाण्याची प्रेक्षक घोषणा झाल्यापासून प्रतिक्षा करत होते.
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रूल' या चित्रपटातील 'पुष्पा पुष्पा' या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित, एकदा पाहाच: लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तितक्यात एक झलक समोर आल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.
'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी आणि अल्लू अर्जुननं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पहिल्या सिंगल 'पुष्पा पुष्पा' गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे, यात शंका नाही. या आधी देखील 'पुष्पा' या पहिल्या भागासाठी देखील देवी श्री प्रसादनं संगीत दिलं होतं. त्या चित्रपटातील सगळी गाणी ही खूप हिट झाली होती.
दरम्यान, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा 'पुष्पा 2' हा चित्रपट यंदाच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाआधी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी निर्माते मधून मधून असे छोटे-छोटे प्रोमो शेअर करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून 4 महिने आहेत. त्या आधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी सुरु केली आहे.काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या चित्रपटाचा पहिला टीझर शेअर करण्यात आला आहे.
Allu Arjun Rashmika Mandanna Fahadh Faasil Sukumar Pushpa 2 First Song Pushpa 2 First Song Promo Pushpa 2 Teaser Pushpa 2 In News Pushpa 2 Latest News Pushpa 2 Updates Pushpa 2 Release Date Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'पुष्पा 2: द रूल' को लेकर आया नया अपडेट! मेकर्स कल रिलीज करेंगे गाने 'पुष्पा पुष्पा' का PROMO'पुष्पा 2: द रूल' के मेकर्स कल फिल्म के नए गाने का प्रोमो रिलीज करेंगे. गाने का टाइटल है- 'पुष्पा पुष्पा'. अल्लू अर्जुन स्टारर फिल्म 'पुष्पा' ने बॉक्स ऑफिस पर अच्छा परफॉर्म किया था. दर्शक लंबे वक्त से इसके सीक्वल 'पुष्पा 2' की रिलीज का इंतजार कर रहे हैं.
Weiterlesen »
SRH के कैप्टन पैट कमिंस के अंदर जागा पुष्पा, बोले - फ्लावर नहीं फायर हूं मैंपुष्पा का डायलॉग कहते दिखे पैट कमिंस
Weiterlesen »
पुष्पा के एक्टर की फिल्म ना ट्रेलर ना प्रमोशन, 20 करोड़ के बजट में 100 करोड़ का कलेक्शन, बड़े मियां छोटे मियां को दे डाली धोबी पछाड़पुष्पा एक्टर की आवेशम का बॉक्स ऑफिस कलेक्शन
Weiterlesen »
Pushpa 2 के पहले गाने पुष्पा पुष्पा का धमाकेदार प्रोमो OUT, 7 दिन बाद अल्लू अर्जुन देंगे बड़ा सरप्राइजPushpa 2: Pushpa Pushpa Promo Out: पुष्पा 2: द रूल से आखिरकार फैंस को सरप्राइज मिल गया है. अल्लू अर्जुन और रश्मिका मंदाना की फिल्म से मेकर्स ने लिरिकल प्रोमो रिलीज कर दिया है. साथ ही मेकर्स ने गाने की रिलीज डेट भी बता डाली है.
Weiterlesen »
Rashmika Mandanna का झरने के नीचे नहाते हुए वीडियो हुआ वायरल, 'श्रीवल्ली' की अदाएं देख फिसला फैंस का दिलएक्ट्रेस Rashmika Mandanna का स्टारडम फिल्म एनिमल के बाद से बढ़ गया है। साउथ में डियर कॉमरेड और गीता गोविंदम जैसी हिट मूवीज देने वालीं रश्मिका अब पुष्पा 2 पुष्पा द रूल को लेकर लाइमलाइट में बनी हैं। फिल्म कुछ ही महीनों में रिलीज होने वाली है। इस बीच पुष्पा की श्रीवल्ली का हॉटनेस से भरा वीडियो सामने आया...
Weiterlesen »
'पुष्पा 2' से डरी 'सिंघम अगेन'? या बात है कुछ औरक्या 'पुष्पा 2' से डरकर पोस्टपोन हुई है 'सिंघम अगेन'? या फिर बात है कुछ और
Weiterlesen »