कोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते.
कोकणातील अथांग समुद्र किनारे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. कोकणातील अनेक समुद्र किनारे जितके सुंदर आहेत तितकेच ते वैशिष्ट्यपूर्ण देखील आहेत. असाच एक आहे सिंधुदुर्ग मधील देवबाग समुद्र किनारा. येथे नदी आणि समुद्राचा संगम होतो. नदी शेवटी समुद्रालाच येवून मिळते. कोकणात असचं एक ठिकाण आहे जिथे जिथं नदी आणि समुद्र एकरुप होतात.या जमीनीच्या टोकावरुन मंत्रमुग्ध करणारा नजारा पहायला मिळतो. कोकण म्हणजे खरचं स्वर्ग असा अनुभव येतो. येथे जमिनीचे एक निमुळते टोक समुद्र व नदीच्या मिलनाचा दुवा आहे.
देवाबाग समुद्र किनारा सिगल संगमसाठी प्रसिद्ध आहे. नदी आणि समुद्राचा संगम होऊन येथे एक सुंदर बेट तयार झाले आहे. संगम सिगल बेट असे या बेटाचे नाव आहे. सिंधुदुर्गमधील देवबाग समुद्र मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कर्ली नदी आणि अरबी समुद्रांचा येथे संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनाऱ्यावर अद्धभूत नजारा पहायला मिळतो.
Sangam Seagull Island Devbag Beach Confluence Of Sea And River Amazing Tourist Place In Maharashtra Konkan Tour Maharashtra Tourism संगम सिगल बेट देवबाग समुद्र कोकम टूर
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे होते वाघाचे दर्शन, जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?International Tiger Day 2024: दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मानवी हस्तक्षेप, शिकार, अवैध व्यापार अशी अनेक कारणे यामागे आहेत. दरम्यान महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे.
Weiterlesen »
प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्गमहाराष्ट्रातील या धबधब्यावर पोचण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेला झुलता पुल पार करावा लागतो.
Weiterlesen »
Breaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्याBreaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींबरोबर देश विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा
Weiterlesen »
12 ठिकाणचे पाणी एकत्र होऊन कोसळणारा महाराष्ट्रातील अजस्त्र धबधबा! पाण्याचा प्रवाह पाहून धडकी भरतेमहाराष्ट्रातील हा अनोखा धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून पर्यटक येथे येतात.
Weiterlesen »
महाराष्ट्रात आहे देशातील सर्वात श्रीमंत गाव! इथं राहणाारा प्रत्येकजण करोडपतीजाणून घेऊया महाराष्ट्रातील श्रीमंत गावाविषयी...
Weiterlesen »
ये हैं ब्यास और सतलुज नदी के संगम पर स्थित कपूरथला शहर के 7 बेस्ट टूरिस्ट प्लेसेसये हैं ब्यास और सतलुज नदी के संगम पर स्थित कपूरथला शहर के 7 बेस्ट टूरिस्ट प्लेसेस
Weiterlesen »