जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याचा प्रकार घडला आहे. कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट अटॅक आल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. सिमरन मोटरचे मालिक कवलजीत सिंह बग्गा असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कवलजीत सिंह दररोज आपल्या मित्रांसोबत जिममध्ये एक्सरसाइज करायला जात असतं. व्यायाम करताना अचानक त्यांना झटका आला आणि ते खाली कोसळले.
Kavaljeet Singh Bagga of Simran Motor, suddenly collapses and dies during a workout. The viral video has shocked the community.कवलजीत सिंह बग्गा यांच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये कवलजीत सिंह बग्गा हे आपल्या मित्रांसोबत जिममध्ये एक्सरसाइज करताना दिसत आहे. अचानक व्यायाम करताला कवलजीत सिंह यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. हा प्रकार संपूर्ण कॅमेऱ्यात कैद झाला. यामध्ये कवलजीत सिंह हे खाली कोसळताना दिसत आहे. ते खाली कोसळताच त्यांच्या मित्रांची धावपळ झाली.
Sambhaji Nagar News Sambhaji Nagar Heart Attack Sambhaji Nagar Heart Attack News Sambhaji Nagar Heart Attack News Today Heart Attack News Heart Attack News Today Aurangabad Chhatrapati Sambhajinagar Heart Attack Maharashtra Zumba
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
बॅडमिंटन खेळताना 17 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू, कॅमेरात कैद झाली घटना... पीव्ही सिंधूने व्यक्त केलं दु:खबॅडमिंटन कोर्टवरच एका 17 वर्षांच्या खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृत्यू झालेला तरुण राष्ट्रीय खेळाडू होता, भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पिव्ही सिंधूनेही या खेळाडूच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
Weiterlesen »
टी20 वर्ल्ड कपदरम्यान मोठी दुर्घटना, इरफान पठाणच्या जवळच्या व्यक्तीचा पूलमध्ये बुडून मृत्यूIrfan Pathan News : टी20 वर्ल्ड कप सुरु असातनाच एक मोठी दुर्घटना घडली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि क्रिकेट समालोचक इरफान पठाणचा खासगी मेकअप आर्टिस्टा स्विमिंग पूलमधअये बुडून मृत्यू झाला.
Weiterlesen »
धक्कादायक! बाल्कनीत खेळत होता 2 वर्षाचा चिमुरडा, पालकांचं थोडं दुर्लक्ष आणि थेट खाली, घटना CCTV मध्ये कैदNashik boy fell Down: तुमची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा थोडे जरी दुर्लक्ष केले तर कधी कोणती गोष्ट महागात पडेल? हे सांगता येणार नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा येथे घडलेली एक धक्कादायक घटना याचीच प्रचिती देते.
Weiterlesen »
धक्कादायक! 60 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार आणि हत्या; कोर्टाने सुनावला तब्बल 249 वर्षांचा तुरुंगवासABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा.
Weiterlesen »
Video: नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार! थरार बसमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैदShocking Visuals Nashik Bus Accident: सापुतारा घाटात झालेल्या या अपघाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केल्याचं दिसत असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
Weiterlesen »
वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Weiterlesen »