वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरार

Worli Heat And Run Accident News Nachrichten

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरार
Worli AccidentWorli Heat And Run Accidentवरळी हिट अँड रन अपघात
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

Worli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारUpdated: Jul 7, 2024, 11:52 AM ISTवरळी हिट अँड रन प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघातावेळी राजेश शहा हे कारमध्ये नव्हते. मात्र, राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर कारमध्ये होते. आरोपी मुलगा सध्या फरार आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वरळीतील एनी बेझंट मार्गावर अॅट्रीया मॉल जवळ ही घटना घडली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्य स्कुटरवरुन जात असताना बीएमडब्यू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही कारच्या बोनटवर पडले. कार चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेली. प्रदीप नाखवा हे बाजूला फेकले गेले तर कावेरी नाखवा ह्या बोनटवरून खाली पडल्या आणि त्यांच्या साडीचा पदर कारमध्ये अडकल्याने त्या फार पुढे फरफटत गेल्या.

पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तपासाला सुरुवात करण्यात आली. वरळी पोलिसांनी या प्रकरणी तपास करत सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर कार आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी अतिरिक्त पोलिस आयुक्त अनिल पारसकर यांनी स्वतः घटनास्थळी पोहचून पाहणी केली होती. पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर ही कार शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांची असल्याचे समोर आले.पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Worli Accident Worli Heat And Run Accident वरळी हिट अँड रन अपघात वरळी अपघात मुंबई बातम्या मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Weiterlesen »

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्दप्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्दPraful Patel ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा, PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.
Weiterlesen »

'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण'हिट अँड रन' प्रकरणातील 'त्या' आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पणNagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
Weiterlesen »

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासानागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
Weiterlesen »

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
Weiterlesen »

Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारWeather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणारMaharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 10:06:26