Nagpur Hit And Run Case: 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक देऊन दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या रितिका मालूने काल अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले
नागपुरातील हिट अँड रन केस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कित्येक महिने फरार असलेल्या आरोपी रितिका मालू हिने अखेर काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक दोन तरुणांना धडक दिली होती. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आरोपी रितिका मालू ही फरार होती. पोलिसांकडून तिचा कसून शोध घेण्यात येत होता. अखेर 1 जुलै रोजी तिने स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे.
नागपुरातील राम झुला उड्डाणपुलावर अपघाताची ही घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू व त्यांची मैत्रीण सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तिथून दोघी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मर्सिडीज कारने घरी परतत असताना रामझुल्यावर रितू मालूनी कारचा वेग वाढविला आणि समोर दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. यात मोहम्मद हुसेन व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितू यांना अटक केली होती. त्या नंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने रितू मालू यांना अंतरिम जामीन दिला होता. पुढे सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे, तसेच आरोपी महिला चालकाच्या वैद्यकीय चाचणीच्या आधारावर पोलिसांनी अपघाताचा सखोल तपास करत रितू मालू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, अटक टाळण्यासाठी रितू मालू यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रितिका मालू फरार झाल्या होत्या आणि तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर काल रितिका मालू हिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.महाराष्ट्र
Nagpur Hit And Run Case Ram Jhula Ramjhula Mercedes Accident Ram Jhula Mishap Nagpur Ram Jhula Mercedes Car Accident Hit And Run Case By Nagpur नागपूर ताज्या बातम्या नागपूर आजच्या बातम्या नागपूर बातम्या नागपूर हिट अँड रन
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
पुण्यानंतर आता कोल्हापुरात हिट अँड रन, भरधाव कारने तीन जणांना चिरडलंकार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे.
Weiterlesen »
नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
Weiterlesen »
'जामीन मिळाला तरीही दोषींवर...' मुख्यमंत्र्यांचं मृत मुलांच्या पालकांना आश्वासनPune Car Accident : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या मुलांच्या पालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली.
Weiterlesen »
नागपुर हिट एंड रन मामले में बड़ा खुलासाNagput Hit and Run Case: महाराष्ट्र के नागपुर में पिछले महीने एक हिट एंड रन का मामला सामने आया था। Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
Weiterlesen »
Jammu Kashmir Bus Attack : भाविकांच्या बसवरील भ्याड हल्ल्यामागे कोणाचा हात? 'त्या' हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोरJammu Kashmir Bus Attack : त्या हल्लोखोर दहशतवाद्यांचे Photo समोर; तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती. या संघटनेचा म्होरक्याही घटनास्थळी आल्याची धक्कादायक माहिती समोर...
Weiterlesen »