'जामीन मिळाला तरीही दोषींवर...' मुख्यमंत्र्यांचं मृत मुलांच्या पालकांना आश्वासन

Pune Porche Accident Nachrichten

'जामीन मिळाला तरीही दोषींवर...' मुख्यमंत्र्यांचं मृत मुलांच्या पालकांना आश्वासन
Pune Car AccidentPune Car Accident CasePune Porsche Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Pune Car Accident : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या मुलांच्या पालकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली.

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. त्याला तात्काळ आत्याच्या ताब्यात देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, त्याची सुटका आज होणार नसून उद्यापर्यंत वाट पहावी लागणार असल्याची माहिती मिळतेय. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने हायकोर्टात याचिका केली होती. अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यानंतर पुन्हा त्याला ताब्यात घेण्यात आलं ही अटक बेकायदा असल्याचं त्याच्या आत्यानं हायकोर्टातील याचिकेत म्हटलं होतं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करू तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे सांगितले होतं. तसंच मध्य प्रदेशचे रहीवाशी असूनही त्यांना झालेल्या वैयक्तिक नुकसान पाहता सहवेदना व्यक्त करण्यासाठी त्याना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची मदत म्हणून देण्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मदतीचे धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Car Accident Pune Car Accident Case Pune Porsche Accident Pune Porsche Car Accident Case Court Granted Bail Father Pune Porsche Car पोर्श कार अपघात प्रकरण कल्याणीनगर जामीन मंजूर Mumbai High Court CM Eknath Shinde

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनराज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनमाधुरी वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
Weiterlesen »

Maharashtra SSC Board Result 2024 LIVE: आज दहावीचा निकाल इथं पाहता येतील प्रत्येक विषयाचे मार्क...Maharashtra SSC Board Result 2024 LIVE: आज दहावीचा निकाल इथं पाहता येतील प्रत्येक विषयाचे मार्क...Maharashtra SSC Board Result 2024 LIVE Updates: दहावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसह पालकांना धाकधूक; पाहा कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल...
Weiterlesen »

पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णयपब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णयअल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 16:57:45