माधुरी वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे.
राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्याच्या अंगावर BMW घालून केलं ठार; तरीही मिळाला जामीनUpdated: Jun 19, 2024, 01:43 PM IST
माधुरी वायएसआर काँग्रेस पक्षातील राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे. सोमवारी रात्री माधुरी बीएमडब्ल्यू चालवत होती. यावेळी तिची मैत्रीणही सोबत होती. यावेळी तिने चेन्नईतील बेसंत नगरमध्ये फूटपाथवर झोपलेल्या 24 वर्षीय सूर्याच्या अंगावर गाडी घातली. सूर्या हा पेंटर होता. माधुरी यावेळी मद्यधुंद अवस्थेत होती.
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीPune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Weiterlesen »
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूAccident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
Weiterlesen »
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
Weiterlesen »
'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
Weiterlesen »
फडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितलाRaj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत.
Weiterlesen »