विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?

Nashik Nachrichten

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?
KonkanMumbaiVidhan Parishad Election 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांनी महायुती आणि मविआमध्ये टेंशन वाढवलंय.. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला बंड थोपवण्यात यश मिळालंय. मात्र नाशिक मध्ये महायुतीतली बंडखोरी कायम आहे..

शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडेंना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर दराडेंना अजित पवार पक्षाच्या महेंद्र भावसार आणि मुळचे भाजपचे असणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे या बंडखोरांचं आव्हान आहे. दुसरीकडे मविआला बंडखोरांची मनधरणी करण्यात यश. काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेत शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे संदीप गुळवे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत. मुंबईत मात्र मविआ आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागलाय.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Konkan Mumbai Vidhan Parishad Election 2024 Maharashtra Politics नाशिक कोकण मुंबई विधान परिषद निवडणुक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ नि

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, नेमकं काय कारण?कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी, नेमकं काय कारण?लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघात मात्र आघाडीत बिघाडी होताना दिसतेय.
Weiterlesen »

Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षLoksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Weiterlesen »

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
Weiterlesen »

'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..''माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
Weiterlesen »

World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?थायरॉइड हा आजार जुकीच्या जीवनशैलीशी संबंधित असा आजार आहे. जगभरात दशलक्षच्या घरात जवळपास थायरॉइड रुग्ण आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक थायरॉइडची समस्या जाणवते. थायरॉईड ही मानेतील फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही शरीरातील सर्वात मोठ्या अंतःस्रावी ग्रंथींपैकी एक आहे.
Weiterlesen »

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 13:37:00