World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?

Thyroid Nachrichten

World Thyroid Day : थायरॉइड दरम्यान काय खावे-काय टाळावे?
ProblemHealthBroccoli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

थायरॉइड हा आजार जुकीच्या जीवनशैलीशी संबंधित असा आजार आहे. जगभरात दशलक्षच्या घरात जवळपास थायरॉइड रुग्ण आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वाधिक थायरॉइडची समस्या जाणवते. थायरॉईड ही मानेतील फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही शरीरातील सर्वात मोठ्या अंतःस्रावी ग्रंथींपैकी एक आहे.

World Thyroid Day 2024 : एनआयएचनुसार, जगभरातील 42 दशलक्ष लोकांना थायरॉइडची समस्या असते. या आजाराबाबत जनजागृती निर्माण करावी यानिमित्ताने25 मे रोजी 'जागतिक थायरॉइड दिवस' साजरा केला जातो. थायरॉईड ग्रंथी शरीराच्या विविध भागांसाठी हार्मोन्स तयार करते. याशिवाय ही ग्रंथी चयापचय नियंत्रित करण्याचे काम करते.

आताच्या धकाधकीच्या जीवनात आहार, जीवनशैली आणि तणावामुळे थायरॉईडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 'जागतिक थायरॉईड दिना'निमित्त या आजाराबाबत, कोणात आहार घ्यावा आणि कोणते पदार्थ टाळावेत हे पाहूया.थकवा स्वभावाच्या लहरी वजन वाढणे केस पातळ होणे स्नायू कमकुवत होणे चेहऱ्यावर सूज येणे बद्धकोष्ठता कोरडी त्वचा एलडीएल वाढले सांधे दुखीथायरॉईडच्या समस्यांमध्ये आयोडीनची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. थायरॉईडच्या योग्य कार्यासाठी हे आवश्यक आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Problem Health Broccoli Medicines Tiredness Patient World Thyroid Day 2024 Thyroid Diet Thyroid Causes Thyroid Symptoms हेल्थ टिप्स हेल्दी लाइफस्टाइल विश्व थायरॉइड दिवस 2024 थायरॉइड डाएट Health And Medicine

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
Weiterlesen »

दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
Weiterlesen »

Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षLoksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Weiterlesen »

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
Weiterlesen »

'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..''माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
Weiterlesen »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासHoroscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 16:31:44