ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'

Loksabha Election 2024 Nachrichten

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'
Chandrashekhar BawankuleSlamsUddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 10 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

Bawankule Slams Uddhav Thackeray: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी सोलापूरमधील सभेमधून टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंवर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले आहेत. पंतप्रधान मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला नकली म्हणाल्याचा मुद्दा उपस्थित करत 'नकली म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का?' असा टोला लगावला होता.

उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत.नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात! 3 ते 4 प्रवाशांचा मृत्यू; टायर फुटल्याने दुर्घटना

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray Devendra Fadnavis Modi

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Weiterlesen »

तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासातुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासाAyushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात.
Weiterlesen »

'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधान'दोन मुलांमधील मैत्री...,' नरेंद्र मोदींचा राहुल गांधी आणि अखिलेश यांचा उल्लेख करत विधानLokSabha Election: काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra MOdi) केली आहे.
Weiterlesen »

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलं'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Weiterlesen »

'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तरModi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.
Weiterlesen »

'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..''निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: 'निवडणुका निष्पक्ष व मोकळ्या वातावरणात होतील असे निवडणूक आयोग सांगतो, पण राज्यात अजित पवारांसारखे लोक उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून मतदारांना धमक्या देत आहेत,' असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 19:23:52