Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
नशेत सलमान म्हणाला, 'शाहरुख फार..'; संतापलेल्या SRK ने, 'तुला इथेच..' म्हणत..; 'त्या' पार्टीत घडलं काय?
मात्र शाहरुख आणि सलमानमध्ये नेमका वाद काय होता की ज्यामुळे या दोघांनी एकेकमांचं तोंडही पाहिलं नव्हतं जाणून घेऊयात...बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर सलमान खान आणि शाहरुख खानमध्ये पॅचअप करणारा व्यक्ती गमावल्याबद्दल दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र सलमान आणि शाहरुखमध्ये नेमका काय वाद झालेला? जाणून घेऊयात...शनिवारी मुंबईतील वांद्रे येथे बिश्नोई टोळीशी संबंधित गुंडांनी केलेल्या गोळीबारामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाले.
Weekly Horoscope : कोजागिरी पौर्णिमाच्या आठवड्यात शुक्रचं गोचर! संपत्तीचा कारक 5 लोकांना देणार राजाचं आयुष्यमुंबईत समुद्राच्या मध्यभागी असलेली 600 वर्ष जुनी चमत्कारिक वास्तू; फक्त भारतातच नाही सपूर्ण जगात प्रसिद्धबाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS
Baba Siddique Murder Salman Khan Shah Rukh Khan Salman Khan Shah Rukh Khan Fight Infamous 2008 Fight Actress Actress Birthday Party What Happened
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
अवकाशातून पृथ्वीवर धाडकन् कोसळली रहस्यमयी वस्तू; भारतासोबतचं कनेक्शन समोरISRO PSLV-C37: तब्बल 7 वर्षांनंतर अवकाशातून कोसळलेल्या त्या वस्तूविषची अधिकृत माहितीसुद्धा समोर आली. पाहा काय आहे ही वस्तू आणि तिचं नेमकं महत्त्वं काय?
Weiterlesen »
बाबा सिद्दीकी...सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता; इफ्तार पार्टीत झाले मनोमिलनसलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता अशी बाबा सिद्दीकी यांची ओखळ आहे.
Weiterlesen »
Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? मुंब्रा बायपासमध्ये काय घडलं? जाणून घ्या सगळा घटनाक्रमAkshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
Weiterlesen »
9 दिवसांत न्याय... जिथं बलात्कार झाला तिथचं पोलिसांनी आरोपींचा शेवट केला, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं?Hyderabad Encounter Case: 9 दिवसात न्याय, 4 बलात्काऱ्यांचा 15 मिनिटांत खात्मा, हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं होतं? बदलापूर एन्काऊंटरमुळे देशभरात पुन्हा याची चर्चा होत आहे.
Weiterlesen »
'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूडChief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...
Weiterlesen »
'सिल्व्हर ओक'वरील 'ती' बैठक अन् BJP ला सोडचिठ्ठी; तिथं काय घडलं? हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलंHarshvardhan Patil On What Happened In Silver Qak Meeting: भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देताना नेमकं सिल्व्हर ओक मधील बैठकीत काय घडलं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलं.
Weiterlesen »