'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड

Chief Justice Of India Nachrichten

'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड
Dy ChandrachudBlastsLawyer
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Chief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...

'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड

देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये चांगलेच फैलावर घेतलं. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठासमोर युक्तीवाद करताना या वकिलाने कोर्ट मास्टर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा तपशीलाची फेरतपासणी केल्याचा दावा केला. हे ऐकल्यानंतर सरन्यायाधीश चांगलेच संतापले."मी कोर्टामध्ये काय म्हणालो हे तुम्ही कोर्ट मास्टर्सला विचारण्याची हिंमत कशी केली?" असा सवाल या वकिलाला विचारला.सरन्यायाधीशांनी अजूनही मी इथला प्रमुख आहे, अशी आठवण करुन दिली.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Dy Chandrachud Blasts Lawyer Know What Happend

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'तुम्ही भारतातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही,' CJI डीवाय चंद्रचूड संतापले'तुम्ही भारतातील कोणत्याही भागाला पाकिस्तान म्हणू शकत नाही,' CJI डीवाय चंद्रचूड संतापलेकर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी बंगळुरुमधील मुस्लीमबहुल भागाला पाकिस्तान (Pakistan) म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला होता. तसंच या न्यायाधीशांनी महिला वकिलाला फटकारताना आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
Weiterlesen »

मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Weiterlesen »

Video: 'आवाज खाली करा, तुमचा बेशिस्तपणा...' सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश 'त्या' वकिलावर चिडलेVideo: 'आवाज खाली करा, तुमचा बेशिस्तपणा...' सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश 'त्या' वकिलावर चिडलेKolkata Rape And Muder Case: कोलकाता हत्या आणि बलात्कार प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुमोटो पद्धतीने सुनावणी सुरु असतानाच सुनाणीदरम्यान हा प्रकार घडला.
Weiterlesen »

'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोट'तुम्ही PM व्हा, आम्ही पाठिंबा देऊ'; गडकरींना विरोधी पक्षाकडून ऑफर, केंद्रीय मंत्र्यांच्या मोठा गौप्यस्फोटतुम्ही PM व्हाल तर आम्ही सपोर्ट करु ; नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला किस्सा
Weiterlesen »

Baby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारBaby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचारदीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात.
Weiterlesen »

मुलांना माहेरी सोडून पत्नी घरी परतली, दरवाजा उघडून पाहिलं तर पती अशा अवस्थेत...; घरी पोहोचलेल्या पोलिसांनाही धक्कामुलांना माहेरी सोडून पत्नी घरी परतली, दरवाजा उघडून पाहिलं तर पती अशा अवस्थेत...; घरी पोहोचलेल्या पोलिसांनाही धक्काकामाच्या अतिताणामुळे पुण्यातील सीए तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. चेन्नईत सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-24 18:41:01