Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपतीची आरती केली. मोदींनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरुन टीका केली आहे. देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने धर्मनिरपेक्ष कारभाराला प्राधान्य दिलं पाहिजे, अशा आशयाची विधानं करत पंतप्रधानांनी अशी भेट देणं संविधानासाठी धोक्याचं असल्याची टीका करण्यात येत आहे.
Chandrachud CJI Chandrachud Chandrachud Home Ganpati Devendra Fadnavis Ex PM Manmohan Singh Chief Justice Of India KG Balakrishnan Iftar Party
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोलकरीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत
Weiterlesen »
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
Weiterlesen »
पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?Raosaheb Danve: रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रानवेंनी त्यांच्या पराभवाबद्दल मत व्यक्त केलं आहे.
Weiterlesen »
'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
Weiterlesen »
शिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
Weiterlesen »
लग्नाच्या 4 महिन्यातच गोविंदाच्या भाचीचा घटस्फोट? संतप्त अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली...इतक्यात तिच्या आणि तिचा नवरा दीपक चौहानच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता अभिनेत्री आरतीनं या सगळ्या अफवांवर सडेतोड उत्तर दिले आहे. तिनं म्हटलं की नाव ठेवणाऱ्यांना फक्त तेच काम आहे. आपण आपलं आयुष्य जगत राहायचं.
Weiterlesen »