इतक्यात तिच्या आणि तिचा नवरा दीपक चौहानच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता अभिनेत्री आरतीनं या सगळ्या अफवांवर सडेतोड उत्तर दिले आहे. तिनं म्हटलं की नाव ठेवणाऱ्यांना फक्त तेच काम आहे. आपण आपलं आयुष्य जगत राहायचं.
Aarti Singh Divorce : गोविंदाच्या भाचीचा लग्नाच्या 4 महिन्यातच होणार घटस्फोट!बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगच्या लग्नाला 4 महिने झाले आहेत. जे लोकं अशा चर्चा करतात, त्यांचं काही अस्तित्व नसतं.
आरती सिंगनं या सगळ्या अफवांवर उत्तर देत सांगितलं की इन्स्टंट बॉलिवूडला सांगितलं की या सगळ्या गोष्टी पोर्टल करतात, त्यांचं काही अस्तित्व नाही. त्यांना काहीही वायफळ बोलायला आवडतं. ते म्हणतात की नाव ठेवणाऱ्यांना फक्त तेच काम आहे. आपण आपलं आयुष्य जगत राहायचं.आरती आणि दिपक चौहान 25 एप्रिल 2024 ला मुंबईत गाजावाजात लग्न केलं. लग्नानंतर दोघं परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी हनीमूनला फिरायला गेले. आरती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिनं नुकताच लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला.
Aarti Singh Husband Aarti Singh Husband Dipak Chauhan Divorce Aarti Singh Husband Dipak Chauhan Entertainment Top News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'मॅडम जरा मला...,' Zomato डिलिव्हरी बॉयने अचानक पँटची चेन उघडली अन्...; रात्री 1 वाजता तरुणीची पोस्टतरुणीने एक्सवर पोस्ट शेअर करत मंगळवारी रात्री उशिरा आपण कॉफीची ऑर्डर दिली असता नेमकं काय झालं याचा खुलासा केला आहे.
Weiterlesen »
खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good Newsअभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Weiterlesen »
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
Weiterlesen »
वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची (Wasim Akram) पत्नी शनिराने (Shaniera) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे.
Weiterlesen »
थाईलैंड में छुट्टियां मना रही हैं अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव, शेयर की लेटेस्ट फोटोथाईलैंड में छुट्टियां मना रही हैं अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव, शेयर की लेटेस्ट फोटो
Weiterlesen »
फिल्म अभिनेत्री मलाइका अरोड़ा ने ‘खाने की प्लेट’ की फोटो शेयर कीफिल्म अभिनेत्री मलाइका अरोड़ा ने ‘खाने की प्लेट’ की फोटो शेयर की
Weiterlesen »