वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'

Wasim Akram Nachrichten

वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'
PakistanPakistan Cricket TeamShaniera
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची (Wasim Akram) पत्नी शनिराने (Shaniera) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची पत्नी शनिराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे.पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम आणि त्याची पत्नी शनिरा यांनी सोमवारी आपल्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला. शनिराने सोशल मीडियावर 19 ऑगस्टला सोशल मीडियावर वसीम अक्रमचा फोटो शेअर केला होता. एक्सवर फोटो शेअर करत तिने वसीम अक्रमला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यामध्ये एक ट्विस्ट होता.

शनिराचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. ती सध्या पाकिस्तानात सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. शनिरा वसीम अक्रमची दुसरी पत्नी आहे. त्याची पहिली पत्नी हुमाचं 2009 मध्ये निधन झालं होतं. शनिराने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,"तू जे आहेस त्यासाठी आणि जे काही दिलंस त्या सगळ्यासाठी तुझे आभार. तू माझं जग आहेस. 11 वर्षांनंतर आजही पहिल्या दिवशी भेटलास तितकाच चांगला दिसतोस. तू अजिबात बदललेला नाहीस".

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Pakistan Pakistan Cricket Team Shaniera

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाहिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
Weiterlesen »

'फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी''फडणवीसांना ‘क्लिप्स’मध्ये भलताच रस; विकृती, लायकी कळायलाच हवी'Fadnavis Slammed Over Pendrive Politics: ठाकरे सरकार पाडून खुर्चीवर चढण्याची त्यांना अशी घाई झाली की, त्यासाठी तेव्हा कोणत्याही थराला जायची तयारी होती, अशी टीका करण्यात आली आहे.
Weiterlesen »

खुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good Newsखुशबु-संग्राम पुन्हा एकदा होणार आई-बाबा; शेअर केली Good Newsअभिनेत्री खुशबु तावडे दुसऱ्यांदा आई होणार असून तिने ही गुड न्यूज शेअर करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Weiterlesen »

'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'; 'ती' रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्ट'माझ्या सर्वात मोठ्या शत्रूसाठी...'; 'ती' रडत, विव्हळ Olympics बाहेर पडल्यानंतर सिंधूची पोस्टPV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.
Weiterlesen »

25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद! महाराष्ट्रातही बंद पाळण्याचं आवाहन25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद! महाराष्ट्रातही बंद पाळण्याचं आवाहन25th August Sangli Bandh: सर्व नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येत या गोष्टीची निषेध व्यक्त केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Weiterlesen »

शेअर बाजारात खळबळ, सोन्याचे दर काय? वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भावशेअर बाजारात खळबळ, सोन्याचे दर काय? वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भावGold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आता मात्र थांबली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 08:06:26