Loksabha Election 2024: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला.
Narayan Rane Vs Vinayak Raut: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात कोण जास्त शिकलंय? कोणाकडे जास्त संपत्ती आहे? जाणून घेऊया.राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला. आणि किरण सामंत यांना आपली तलवार म्यान करावी लागली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात मशाल विरुद्ध कमळ अशी लढाई होणार आहेत. नारायण राणेंना राजकारणाचा प्रदिर्घ असा अनुभव आहे. त्यांनी कार्यकर्ता, नगरसेक, आमदार, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा मोठा प्रवास केलाय. माजी कट्टर शिवसैनिक असल्याने त्यांना शिवसेनेची पालेमुळे माहिती आहेत. दरम्यान नारायण राणेंच्या शिक्षण आणि संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
नारायण राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपयांचे 2552.25 ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे 78 लाख 85 हजार 371 रुपये किंमतीचे हिरे आहेत. तर राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याकडेही 1 कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅमचे सोने आहे. नीलम राणे यांच्याकडे 15 लाख 38 हजार 572 रुपयांचे हिरे आणि 9 लाख 31 हजार 200 रुपयांची चांदी आहे. अशाप्रकारे नारायण राणे आणि कुटुंबाकडे एकूण 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचे सोने. चांदी हिरे असा ऐवज आहे. राणे कुटुंबीय हे व्यावसाय क्षेत्रात आहे.
Narayan Rane Property Ratnagiri Sindhudurg Narayan Rane Education Narayan Rane Career Vinayak Raut Education Vinayak Raut Career Details Ratnagiri Ratnagiri-Sindhudurg-Pc Lok Sabha Election 2024
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
नारायण राणे का फिर से महाराष्ट्र का सीएम बनने का ख्वाब अधूरा, अब लोकसभा में पहुंचने के लिए मशक्कतमहाराष्ट्र का कोंकण इलाका बीजेपी नेता नारायण राणे का गढ़ है.
Weiterlesen »
कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.
Weiterlesen »
BJP Candidate List: लोकसभा चुनाव के लिए भाजपा की एक और सूची; रत्नागिरी-सिंधुदुर्ग से नारायण राणे को टिकटBJP Candidate List: लोकसभा चुनाव के लिए भाजपा की एक और सूची; रत्नागिरी-सिंधुदुर्ग से नारायण राणे को टिकट
Weiterlesen »
Lok Sabha Election 2024: नारायण राणे लड़ेंगे लोकसभा चुनावLok Sabha Election 2024: बीजेपी ने केंद्रीय मंत्री नारायण राणे को लोकसभा चुनाव के लिए टिकट दिया है Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
एकनाथ शिंदे से छिनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीट, बीजेपी ने नारायण राणे को बनाया प्रत्याशीभाजपा ने शिव सेना शिंदे फ्रैक्शन से रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सीट छीनी। नारायण राणे को कोंकण से उम्मीदवार घोषित किया गया है। उम्मीदवारी के बारे में विस्तृत जानकारी प्राप्त करें।
Weiterlesen »
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Weiterlesen »