Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात आहे, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही तर दुसरीकडे मविआकडून उमेदवार विनायक राऊत यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. विनायक राऊत यांच्यासमोर उमेदवार कोण याची चाचपणी सुरु झालीय. विजयाचा निर्धार मनामध्ये ठेवत अर्ज दाखल करत असल्याची प्रतिक्रिया विनाय राऊत यांनी दिलीय. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो राहणारच, नारायण राणेंना तिसऱ्यांदा पराभवाची हॅट्रिक करण्याची संधी आम्ही दुरावणार नाही असंही राऊत म्हणाले.
मिशन 45 साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागलेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. महायुतीचा प्रत्येक खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येक आमदाराला विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य द्यावं लागणार आहे. तशा सूचनाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना दिल्यात. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता ज्यांना पुन्हा आमदारकीचे तिकीट हवंय त्या सर्वांना आपल्या मतदारसंघातून लीड देणं बंधनकारक असणार आहे..
Atnagiri-Sindhudurga Loksabha Constituency Shivsena Vs Bjp Kiran Samant Narayan Rane Invisible Forces Of Nagpur Devendra Fadanvis Ratnagiri-Sindhudurga Shivsena UBT Candidate VINAYAK RAUT Loksabha Election Loksabha Election 2024 BJP Congress लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Weiterlesen »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Weiterlesen »
Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Weiterlesen »
पक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारीLoksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Weiterlesen »
Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.
Weiterlesen »