नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली

अपघात Nachrichten

नोएडामधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली
दुर्घटनानोएडास्कूटी
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

एक अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन कोसळली आणि अडकली.

Noida Accident: नोएडा मधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हर च्या मधोमध असणाऱ्या खांब ावर जाऊन कोसळली आणि अडकली.Noida Accident: नोएडा मधील सेक्टर 25 मध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. एका अज्ञात वाहनाने स्कुटीवरुन जाणाऱ्या तरुणीला धडक दिली. यानंतर तरुणी हवेत उडून फ्लायओव्हर च्या मधोमध असणाऱ्या खांब ावर जाऊन कोसळली आणि अडकली. यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती.

अपघातानंतर मुलीली वाचवण्यासाठो दोन लोक पुलाच्या मधोमध असणाऱ्या खांबावर उतरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर 20 ठाणे क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या सेक्टर 25 जवळ तरुणी स्कुटीवरुन कामानिमित्त बाहेर पडली होती. यावेळी एका अज्ञात वाहनाने तरुणीच्या स्कुटीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, तरुणी हवेत उडाली आणि फ्लायओव्हरच्या मधोमध असणाऱ्या खांबावर जाऊन पडली. यानंतर ती तिथेच अडकलेली होती.

तरुणीच्या बचावासाठी उतरलेल्या दोघांचीही सुटका करण्यात आली असून रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॅगनआर कारने स्कुटीला धडक दिली होती. पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. पोलीस तरुणीकडे घटनेसंबंधी चौकशी करणार आहेत. यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.ज्या कामाची आईला वाटायची लाज, त्यातूनच मुलीने उभी केली 1300 कोटींची कंपनी... थेट रिलायन्सबरोबर करारमहाराष्ट्र

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

दुर्घटना नोएडा स्कूटी फ्लायओव्हर खांब

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवार गट नाराज? रस्त्यावर उतरणारशिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवार गट नाराज? रस्त्यावर उतरणारChhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
Weiterlesen »

मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणारमोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणारMaharashtra Schools closed: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Weiterlesen »

Reliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्करReliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्कररिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सामन्यांसाठी भरघोस प्लान आणला आहे. यामध्ये त्यांनी Jio AI Cloud लाँच केलं आहे.
Weiterlesen »

आयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीआयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीIPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Weiterlesen »

Video: पुल से गिरे, पिलर पर अटके नोएडा में सड़क हादसे में युवती ने मौत को दी मात, देखे वीडियोVideo: पुल से गिरे, पिलर पर अटके नोएडा में सड़क हादसे में युवती ने मौत को दी मात, देखे वीडियोNoida Sector 25 Accident Video: नोएडा सेक्टर 25 इलाके में दिल दहला देने वाली घटना सामने आई है. यहां Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »

बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्तीबदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्तीBadlapur Crime News: बदलापूर येथे पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-24 22:32:13