बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्ती

Thane News Nachrichten

बदलापुरात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी निघाला घरातीलच व्यक्ती
Thane Latest NewsThane News LiveThane News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Badlapur Crime News: बदलापूर येथे पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे.

बदलापूर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. तर, अत्याचार करणारा नराधम दुसरा तिसरा कोणी नसून पीडित मुलीचा बापच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं परिसरात या नराधमाविरोधात एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत तीन ते चार वर्षांच्या चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. शाळेतीलच स्वच्छतागृहात सफाई कर्मचाऱ्याने चिमुरडींवर अत्याचार केल्याचं समोर आलं होतं. ही घटना उघडकीस आल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केली होती. तसंच, शाळा प्रशासनानेही गंभीर दखल घेतली नव्हती. या घटनेमुळं बदलापुरात संताप व्यक्त होत होता. शाळेतील पालकांनी व नागरिकांनी शाळेविरोधात आंदोलन केले होते.

बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीच्या वडिलांनीच तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.महाराष्ट्र

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Thane Latest News Thane News Live Thane News Today Today News Thane Rape Police Maharashtra Girl Father COMPLAINT Badlapur Crime News Badlapur School News Badlapur School Crime बदलापूर अत्याचार प्रकरण

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारआता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
Weiterlesen »

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासाकोल्हापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या, आरोपी निघाला घरातलाच... धक्कादायक खुलासाKolhapur Rape and Murder Case : कोल्हापूरात दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या मुलीचा मृतदेह शेतात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केलीय.
Weiterlesen »

Maharashtra Breaking News LIVE: बदलापुरात मुलींवर अत्याचार संतप्त नागरिकांचा रेल रोकोMaharashtra Breaking News LIVE: बदलापुरात मुलींवर अत्याचार संतप्त नागरिकांचा रेल रोकोMaharashtra Breaking News LIVE: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.
Weiterlesen »

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारबदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
Weiterlesen »

दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावदागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावGold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Weiterlesen »

अक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे खळबळजनक आदेशअक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे खळबळजनक आदेशBadlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 01:32:19