Badlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Badlapur school rape case accused akshay shinde send in 14 days judicial custodyबदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणच्या जलदगती न्यायालयाने असे आदेश देण्यात आले आहेत. अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानंतर आता आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला कोर्टासमोर हजर केले.
कोर्टात आज आरोपीला हजर केले होते. यावेळी कोर्टाने या प्रकरणात कलमांमध्ये वाढ केली आहे. कलम 6 आणि 21 वाढवण्यात आलं आहे. मागील सुनावणीत कलम 6 अॅड करण्यात आले नव्हते. मात्र यावेळी पोलिसांनी ते लावले आहे. कलम 6 अंतर्गंत आरोपी अक्षय शिंदेला कमीत कमी 20 वर्षे किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती वकिल प्रियेश जाधव यांनी दिली आहे. तसंच, या प्रकरणात शाळेची मुख्यध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आलं आहे. मात्र, ते सध्या ते फरार आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात होता. बदलापूरमध्ये पालकांचा आक्रोशही उसळला होता. संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजल्याने न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय आरोपी अक्षय शिंदे यालाही मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातच, कोर्टाच्या आदेशानुसार अक्षय शिंदेची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात येणार आहे.
Badlapur School Crime Badlapur Crime Mumbai High Court Badlapur News Sexual Assault Bombay High Court Hearing On Badlapur School Case Badlapur News Mumbai News Mumbai News Today Latest Mumbai News Latest Maharashtra News बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण बदलापूर शाळा गुन्हा बदलापूर गुन्हा मुंबई उच्च न्यायालय बदलापूर बातम्या लैंगिक अत्याचार बदलापूर शाळा प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुना मुंबई बातम्या
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींसोबत दुष्कृत झाल्याचा संशय; SITकडून पालकांना SMSBadlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे.
Weiterlesen »
Maharashtra Breaking News LIVE : बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदे याच्या घराती तोडफोडMaharashtra Breaking News LIVE : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत. राज्यासह देश-विदेशातील इतर घडामोडींचा आढावा जाणून घेऊया.
Weiterlesen »
धोंडीबाचं केलं कोंडीबा! पूजा खेडकरच्या कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा, बारामती कनेक्शनसमोरIAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक माहिती उघड झाली आहे. खेडकर कुटुंबीयांचा कारनामा उघड झाला आहे.
Weiterlesen »
आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोडBadlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Weiterlesen »
महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
Weiterlesen »
आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
Weiterlesen »