पडद्यामागचे सुत्रधार ते शिवसैनिकांचे भाऊ, कोण आहेत ठाकरे गटाचे विजयी शिलेदार अनिल देसाई?

Mumbai South Central Lok Sabha Chunav Result 2024 Nachrichten

पडद्यामागचे सुत्रधार ते शिवसैनिकांचे भाऊ, कोण आहेत ठाकरे गटाचे विजयी शिलेदार अनिल देसाई?
Lok Sabha Election Result 2024Maharashtra Lok Sabha ElectionMaharashtra Lok Sabha Election 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

Mumbai South Central Lok Sabha Election: शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात उतरले आहेत. या मतदारसंघातही दोन शिवसैनिंकामधील कडवट लढत पाहायला मिळाली

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्याविरुद्ध राहुल शेवाळे निवडणुकांच्या रिंगणात होते. अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांना पराभूत केले आहे. दक्षिण मध्य मुंबई ही जागा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे. अणुशक्तीनगर,चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात आधीपासूनच ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. अनिल देसाई यांच्या विजयामुळं ठाकरे गटाच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.

दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे व ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होती. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला होता. राहुल शेवाळे गेले दोन टर्म या मतदारसंघातून खासदार आहेत. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर राहुल शेवाळे हे शिंदे गटात गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना लोकसभेचे तिकिट दिले होते. मात्, या मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व असल्यामुळं राहुल शेवाळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभं राहिलं होतं.

अनिल देसाई यांना शिवसेनेत भाऊ या नावाने ओळखले जाते. अनिल देसाई हे 2024च्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच जनतेतून निवडणूक लढवली आणि ते विजयी देखील झाले. अनिल देसाई हे नेहमी पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर असल्याने मतदारसंघात तसा त्यांचा प्रभाव व जनसंपर्क कमी होता. मात्र, त्यांच्या उठा महाराष्ट्र या संकल्पनेने ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले होते.मुंबई

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Lok Sabha Election Result 2024 Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
Weiterlesen »

CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) बुधवारी नवी दिल्लीत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. गृहसचिव अजय भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं.
Weiterlesen »

'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..''मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
Weiterlesen »

मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोपमुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत.
Weiterlesen »

चार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोरचार महिन्यात 267 शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य; निवडणुकांच्या धामधुमीत चिंता वाढवणारी आकडेवारी समोरLoksabha election 2024 : सर्वाधिक प्रचारसभा झालेला जिल्हा विचित्र कारणामुळं आघाडीवर, काय आहेत शेतकऱ्यांपुढील आव्हानं, का उलचलताहेत ते टोकाची पावलं?
Weiterlesen »

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याराम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याशिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 22:00:56