'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'

Loksabha Election 2024 Nachrichten

'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'
Sanjay RautModiPm
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला

LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईमध्ये पुढील काळात होणाऱ्या सभांच्या मुद्द्यावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यंदा महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत जवळपास दुप्पट सभा घेत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. याच प्रश्नावरुन राऊत यांनी मोदींना थेट मुंबईत घर घेण्याचा सल्ला दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात 9 सभा झाल्या होत्या.

मुंबईतील मोदींच्या सभेला राज ठाकरे उपस्थित असतील यासंदर्भात बोलताना,"असू द्या उपस्थित. महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला महाराष्ट्र पाहील. अमित शाह आणि नरेंद्र मोदींना पाय ठेऊ देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते मराठी माणसाचे शत्रू आहेत असं सांगणारे हे सद्गृहस्थ मांडीला मांडी लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार," असा टोला राऊत यांनी लगावला.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Modi Pm Temporary Home Mumbai

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...Sharad Pawar PM Modi News : भटकती आत्मा नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
Weiterlesen »

Alia Bhatt Daughter: मां आलिया से बढ़कर राहा से प्यार करती हैं शाहीन भट्ट, मासी की गोद में आईं नजरAlia Bhatt Daughter: मां आलिया से बढ़कर राहा से प्यार करती हैं शाहीन भट्ट, मासी की गोद में आईं नजरRaha Kapoor With Shaheen Bhatt: हाल ही में आलिया भट्ट और रणबीर कपूर की लाडली राहा कपूर को उनकी 'मासी' शाहीन के साथ सोनी राजदान के घर के बाहर देखा गया.
Weiterlesen »

Ayan Mukerji-Raha Kapoor: राहा को लेकर घूमने निकले चाचू अयान मुखर्जी, पैपराजी को देख भाग निकलेAyan Mukerji-Raha Kapoor: राहा को लेकर घूमने निकले चाचू अयान मुखर्जी, पैपराजी को देख भाग निकलेसोशल मीडिया पर राहा का ये क्यूट वीडियो जमकर वायरल हो रहा है. इसमें राहा अपने घुंघराले बालों से खेलती नजर आ रही हैं.
Weiterlesen »

'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संताप'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
Weiterlesen »

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
Weiterlesen »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 18:52:25