Police Inspector Caught With Lover By Wife Video: पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीला पतीच्या या प्रेमप्रकरणाची खबर कशी लागली यासंदर्भामध्ये तिनेच स्वत: खुलासा केला आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
Police Inspector Caught With Lover By Wife Video:
आग्रा येथील रकाबगंज पोलीस स्टेशन सध्या भारतभरामध्ये चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरत आहे येथील एका महिला आणि पुरुष इन्स्पेक्टरचं प्रेमप्रकरण. पुरुष इन्स्पेक्टरच्या पत्नीने त्याला त्याच्या कथित प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडल्यानंतर पोलीस कॉलिनीमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मागील दोन दिवसांपासून व्हायरल होत असून आता या प्रकरणामध्ये पोलीस खात्याने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.
Caught Shaili Rana Inspector Police Inspector Husband Shaili Rana Inspector Suspended Lover Police Officer Video Goes Viral
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
Weiterlesen »
'शपथ घेऊन सांगतो त्यावेळेस मी काय...'; 'त्या' आरडाओरडीवरुन शमीने हार्दिकला सुनावलंMohammad Shami On Hardik Pandya Shouting Incident: हार्दिक आणि शमीमध्ये आयपीएलदरम्यान मैदानातच वाद झाला होता. कर्णधार असलेल्या हार्दिकने शमीवर आरडाओरड केला होता. याचसंदर्भात आता शमी उघडपणे बोलला आहे.
Weiterlesen »
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...Nagpur School Bus Incident: नागपुरात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रूळांवर अडकली अन्...
Weiterlesen »
मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
Weiterlesen »
आमचं सरकार 2-3 महिन्यात येईलच, तोपर्यंत हा निर्णय...; ठाकरेंचं मुंबईकरांना आश्वासनUddhav Thackeray Latest News: उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा धारावी पुर्नविकासावर सवाल उपस्थित केले आहेत. तसंच, मुंबईकरांना आश्वासनदेखील दिले आहे.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
Weiterlesen »