'शपथ घेऊन सांगतो त्यावेळेस मी काय...'; 'त्या' आरडाओरडीवरुन शमीने हार्दिकला सुनावलं

Mohammad Shami Nachrichten

'शपथ घेऊन सांगतो त्यावेळेस मी काय...'; 'त्या' आरडाओरडीवरुन शमीने हार्दिकला सुनावलं
Hardik PandyaShoutingIncident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Mohammad Shami On Hardik Pandya Shouting Incident: हार्दिक आणि शमीमध्ये आयपीएलदरम्यान मैदानातच वाद झाला होता. कर्णधार असलेल्या हार्दिकने शमीवर आरडाओरड केला होता. याचसंदर्भात आता शमी उघडपणे बोलला आहे.

Mohammad Shami On Hardik Pandya Shouting Incident :

सध्याच्या घडीला भारताच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या मोहम्मद शमीने आयपीएलमधील एका आठवणीला उजाळा देताना त्यावेळेस नेमकं काय घडलेलं याबद्दल भाष्य केलं आहे. आयपीएल 2022 मधील एका सामन्यात गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या शमीवर सामना सुरु असतानाच ओरडला होता. याचसंदर्भात शमीने आता भाष्य केलं आहे. 2022 चं आयपीएल हे हार्दिकसाठी कर्णधार म्हणून पहिलेच पर्व होते. तसेच ते गुजरातच्या संघासाठीही पहिलेच पर्व होते. या पर्वामध्ये हार्दिकने संघाला थेट जेतेपद मिळवून दिलं होतं.

'हिंमत असेल तर..', सानियाबरोबरच्या लग्नासंदर्भातील प्रश्नावर मोहम्मद शमी भडकला; म्हणाला, 'कोणाच्या तरी..' शमीने त्याच्या आयपीएलमधील प्रवासाबद्दलही या मुलाखतीत सांगितलं. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जसच्या संघाकडून कशी वागणूक मिळाली याबद्दलही शमी व्यक्त झाला."दिल्लीने मला संघी दिली नाही. नंतर मी पुढील तीन वर्षामध्ये पंजाबकडून खेळताना 60 विकेट्स घेतल्या. त्यांनी मला रिटेन केलं नाही आणि त्यांनी मला गुजरातकडे सोपवलं," असं शमी म्हणाले. पुढील पर्वामध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्याला करारमुक्त केलं तरी हरकत नाही, असंही शमी स्पष्टपणे म्हणाला.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Hardik Pandya Shouting Incident Ipl 2022

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
Weiterlesen »

'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
Weiterlesen »

AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?AFG vs BAN: मी आशा करतो तो लवकर...; गुलबदीन नायबच्या दुखापतीच्या नाटकावर काय म्हणाला राशिद खान?AFG vs BAN T20 World Cup 2024: उलटफेर करण्यामध्ये तरबेज असलेल्या गुलबदीन नायबने सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशाविरूद्ध एकच गोंधळ केला. यावेळी सामन्यानंतरही सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा होती.
Weiterlesen »

'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल'उत्तर काय आणि दक्षिण काय...,' Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरलअमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
Weiterlesen »

सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालसरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Weiterlesen »

ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 17:33:13