परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्ये

Bengaluru Nachrichten

परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्ये
CrimeBengaluru Crime NewsGirl
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Crime News Mother Stabbed Daughter: सदर प्रकरणामधील आरोपी महिला सध्या आयसीयूमध्ये दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पोलीस तिची सखोल चौकशी करणार आहेत.

मुलांवर अभ्यासाचा तणाव येणार नाही याची काळजी घ्या, असं पालकांना अनेकदा सांगितलं जातं. मात्र अनेकदा पालकांकडून त्यांच्या पाल्यावर दबाव टाकला जातोच. याच अभ्यासाच्या तणावावरुन कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका महिलेने तिच्या मुलीची हत्या केली आहे. मुलीला मिळालेल्या कमी मार्कांवरुन आईने मुलीला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर तिच्या आईला बंगळुरुमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

साहित्या अभ्यासामध्ये फार यश मिळवले अशी अपेक्षा पद्मजाला होती.साहित्या आणि पद्मजामध्ये अभ्यासावरुनच वाद झाला आणि या वादातच दोघींनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. दोघींनाही गंभीर जखमा झाल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहित्याचा मृत्यू झाला. तर पद्मजाच्या लिव्हरला गंभीर इजा झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून तिला अतीदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी प्राण बचावलेल्या पद्मजाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Crime Bengaluru Crime News Girl Stabbed To Death Mother Failed Five Subjects

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

आईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळआईने कडक उपवास करायला लावल्याने 2 भावांचा मृत्यू?, खायचे फक्त एक खजूर; गोव्यातील घटनेने खळबळघरात महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नातेवाईकांनी कुटुंबाची स्थिती चांगली होती असं सांगितलं आहे. तसंच उपवासावरुन मतांतर असल्याने पती वेगळा राहत होता.
Weiterlesen »

ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
Weiterlesen »

लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीलोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
Weiterlesen »

Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणारLoksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणारLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.
Weiterlesen »

जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Weiterlesen »

बहन ने करा दी FIR: नानी घर गई थी बेटी, भाई के कुत्ते ने काटा; सख्ती कदम के पीछे वजह थी दूसरी गलतीबहन ने करा दी FIR: नानी घर गई थी बेटी, भाई के कुत्ते ने काटा; सख्ती कदम के पीछे वजह थी दूसरी गलतीदिल्ली स्थित शाहदरा जिला के गांधी नगर इलाके में नाना-नानी के घर आई 15 वर्षीय किशोरी को मामा के पालतू कुत्ते ने काट लिया।
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 20:17:49