Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांचं बेजबाबदार वागणं कैद झालं आहे. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पार्टीत फटाके फुटताच घाबरलेल्या बायकोला जवळ घेतलं, पण रडणाऱ्या मुलीकडे पाहिलंही नाही; VIDEO पाहून नेटकरी संतापले
कंटेंट क्रिएटर परी सोनीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी परी आणि तिच्या पतीला खडेबोल सुनावत आहेत.व्हिडीओत दिसत आहे की, पार्टीदरम्यान दांपत्य आपल्या मुलीसह कार्यक्रमात प्रवेश करतं. मुलगी यावेली सजवलेल्या प्रॅमवर बसलेली असते. यादरम्यान आजुबाजूला फटाके लावण्यात आलेले असता आणि आतीषबाजी सुरु असते. पण यावेळी एक फटाका फुटून जोडपं आणि बाळाच्या दिशेने येतो.एक जळका तुकडा अंगावर आल्याने परी जखमी होते. यानंतर तिचा पती तात्काळ तिला जवळ घेतो.
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
Weiterlesen »
नांदेड शहराला पाणी मिळालं, पण 25 दिवसांपासून पावडेवाडीचा पाणी पुरवठा बंदच; नागरिक संतापलेनांदेड शहराला लागून असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत शहर झपाट्याने वाढले. जवळपास 55 हजार लोकसंख्या या भागात आता वास्तव्यास आहे. या भागाला नांदेड महापालिकाच पाणीपुरवठा करते. पण गेल्या 25 दिवसांपासून नांदेड महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही.
Weiterlesen »
Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीकाPune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Weiterlesen »
'यावेळेस मान पण दरवेळेस शक्य नाही', पानसेंची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेत्याचा इशाराAbhijit Panse: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर पानसेंना माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता.
Weiterlesen »
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Weiterlesen »
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
Weiterlesen »