'यावेळेस मान पण दरवेळेस शक्य नाही', पानसेंची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेत्याचा इशारा

Abhijit Panse Nachrichten

'यावेळेस मान पण दरवेळेस शक्य नाही', पानसेंची उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेत्याचा इशारा
Raj ThackerayVidhan Parishad ElectionKonkan Padvidhar Matdar Sangh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Abhijit Panse: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर पानसेंना माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर पानसेंना माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे ंनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला होता.

मनसे नेते शिरीष सावंत यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. काय म्हणाले शिरीष सावंत? जाणून घेऊया.भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे सावंत यांनी सांगितले. आगामी कोकण पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देऊ नये अशी विनंती त्यांनी केल्याचे सांगितले.

पक्षाने निवडणुकाच लढवायच्या नाहीत, मग कार्यकर्त्यांनी मतदारांना किती गोष्टी सांगून खेळवत बसायचं? यातून मतदार आणि कार्यकर्ते तुटत चालले आहेत. अशाप्रकारे पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया पोस्टवर येतेय.उमेदवारी मागे घेतल्यानंतर मनसे नेते अभिजित पानसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे, राज ठाकरे बोलले उडी मारा की मारणार, ते बोलले थांबा तर थांबणार, असे पानसे म्हणाले आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Thackeray Vidhan Parishad Election Konkan Padvidhar Matdar Sangh राज ठाकरे मनसे Abhijit Panse MNS Graduate Election Mns Adhikrut Fb Post

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..''मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
Weiterlesen »

गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
Weiterlesen »

Pune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीकाPune Accident : 'गरीब वडापाव विकणारा दिसतो, पण नंगा नाच नाही', रविंद्र धंगेकरांची घणाघाती टीकाPune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर आता राजकीय घडामोडींनी वेग धरलाय. अशातच रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Weiterlesen »

'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोला'गंगामय्याने तुम्हाला दत्तक घेतले आहे की नाही, याची कल्पना नाही, पण..'; ठाकरे गटाचा मोदींना टोलाUddhav Thackeray On PM Modi Comment About Ganga: उत्तर प्रदेशात ना राममंदिराची लाट मतदानात दिसली ना विकसित भारताची. मोदी यांनी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचाराची वेगवेगळी शस्त्र बाहेर काढली, मात्र सगळीच वाया गेली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Weiterlesen »

मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखमोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
Weiterlesen »

'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशारा'हा आत्मा' नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही' शरद पवारांचा इशाराLoksabha 2024 : बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीची परिवर्तन सभा संपन्न झाली. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत इंडिया आघाडीने पीएम मोदींवर हल्लाबोल केला. डॉ.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 02:56:33