'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'

Kota Nachrichten

'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'
StudentNeet
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.

राजस्थानच्या कोटामध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने घर सोडलं आहे. राजेंद्र मीना असं या विद्यार्थ्याचं नाव असून, गंगारामपूरचा निवासी आहे. घर सोडण्यापूर्वी त्याने आपल्या आई-वडिलांना एक मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये त्याने आपली पुढे शिकायची इच्छा नसल्याने जात असल्याचं सांगितलं आहे. तसंच आपल्याकडे 8 हजार रुपये असून वर्षातून एकदा फोन करेन असं आश्वासन दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, राजेंद्र मीनाचे वडील जगदीश मीना यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. मुलाने मोबाईलवर मेसेज पाठवल्यानंतर त्यांना याबाबत माहिती मिळाली. मेसेजमध्ये राजेंद्रने लिहिलं आहे की,"मी घर सोडून जात आहे. माझी पुढे शिकण्याची इच्छा नाही. माझ्याकडे 8 हजार रुपये आहेत. मी 5 वर्षांसाठी जात आहे. मी माझा मोबाईल फोन विकणार असून, सीम कार्ड तोडून टाकेन. आईला माझी चिंता करण्यास सांगू नका. मी कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. माझ्याकडे सर्वांचे फोन नंबर आहेत. जर गरज लागली तर मी फोन करेन. मी वर्षातून एकदा नक्की फोन करेन".राजेंद्रच्या वडिलांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, तो 6 मेपासून बेपत्ता आहे. त्याने कोटामधील घर दुपारी 1.30 वाजता सोडलं.

पोलिसांना राजेंद्र नेमका कुठे आहे याची काहीच माहिती मिळालेली नाही. पण त्यांनी शोध सुरु ठेवला असून, सर्च ऑपरेशन केलं जात आहे. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा कोटामधील स्पर्धात्मक कोचिंग वातावरणात विद्यार्थ्यांवर येणारा ताण आणि दडपण समोर आलं आहे. विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण सोडण्याची ही पहिलीच घटना नाही. या अशा घटनांमुळे शैक्षणिक संस्था आणि पोलिस या दोघांकडूनही सतर्कता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.नवीन इंजिन, जबरदस्त मायलेज; भारतात नवीन अवतारात लाँच झाली म...

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Student Neet

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतील'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतीलIrrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय.
Weiterlesen »

'आई मी मरणार आहे का?,' मुलीने 'ती' घटना लपवून ठेवली; अखेर रुग्णालयात कुटुंबासमोर तडफडत गमावला जीव'आई मी मरणार आहे का?,' मुलीने 'ती' घटना लपवून ठेवली; अखेर रुग्णालयात कुटुंबासमोर तडफडत गमावला जीव13 वर्षीय मुलीने भटका कुत्रा चावल्यानंतर भीतीपोटी घरी सांगितलंच नाही. पण 2 महिन्यांनी तिची प्रकृती बिघडू लागली. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला.
Weiterlesen »

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्यादेवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्याCrime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
Weiterlesen »

'44 वर्षात पहिल्यांदाच मी आणि माझे वडील...,' मिलिंद देवरा यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले 'CM एकनाथ शिंदे...''44 वर्षात पहिल्यांदाच मी आणि माझे वडील...,' मिलिंद देवरा यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले 'CM एकनाथ शिंदे...'LokSabha Election: राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी 20 वर्षात पहिल्यांदाच आपण लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लढणार नाही आणि 44 वर्षांत प्रथमच, माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईत मतपेटीवर असणार नाही असं म्हटलं आहे.
Weiterlesen »

Vivo V30e की भारत में जोरदार एंट्री, 50MP फ्रंट और रियर कैमरा, मिलेगी 5500mAh की बड़ी बैटरीVivo V30e launched: वीवो वी30ई स्मार्टफोन को 50 मेगापिक्सल आई ऑटोफोकस फ्रंट कैमरे के साथ लॉन्च किया गया है। यह फोन 5500mAh की बैटरी के साथ आता है।
Weiterlesen »

'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?'पठाणच्या घरात ब्राह्मण जन्मला’ इरफान खानचे वडील त्याला नेहमी असे का बोलायचे?Irrfan Khan : इरफाननं त्याच्या आयुष्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. त्यात फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर हॉलिवूड चित्रपट देखील आहेत. इरफान त्याच्या कामामुळे चर्चेत असला तरी त्याचं खासगी आयुष्य देखील तितकंच सुंदर होतं.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 09:25:36