पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Nachrichten

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ramgiri MaharajCM Eknath Shhinde Ramgiri Maharaj Controversial SPaingambar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आजच रामगिरी महाराज यांच्यावर राज्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झालाय. संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. रामगिरी महराजांना अटक करण्याची मागणी यावेळी मुस्लिम समाजाने केली. नाशिकच्या सिन्नरमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे.

नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेन येथे हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर बघायला मिळाले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत संतांचा सन्मान केला जाईल. संतांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला भाजप नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विके पाटील, शिवनेचे नेत हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Ramgiri Maharaj CM Eknath Shhinde Ramgiri Maharaj Controversial S Paingambar Muslim Samaj Ramgiri Maharaj Controversies Maharashtra Mahant

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

एकनाथ शिंदेंच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला थेट भाजपाचाच विरोध; केंद्राला करावी लागली मध्यस्थी अन् अखेर ठरलंएकनाथ शिंदेंच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला थेट भाजपाचाच विरोध; केंद्राला करावी लागली मध्यस्थी अन् अखेर ठरलंSudhakar Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील पालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना कालावधी वाढवून देण्यास केंद्राचा नकार दिला आहे.
Weiterlesen »

'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदन'स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान' मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अभिनंदनSwapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे.
Weiterlesen »

यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीयशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीRaj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
Weiterlesen »

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
Weiterlesen »

NITI Aayog: नीति आयोग की बैठक में CM शिंदे ने मांगी मदद, केंद्र से चाहिए बुनियादी ढांचा परियोजना के लिए सहायताNITI Aayog: नीति आयोग की बैठक में CM शिंदे ने मांगी मदद, केंद्र से चाहिए बुनियादी ढांचा परियोजना के लिए सहायतानीति आयोग की बैठक में महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शनिवार को बुनियादी ढांचा परियोजना के लिए केंद्र से सहायता मांगी।
Weiterlesen »

'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा''CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 15:46:16