Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी वेश बदलून आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच 10 बैठकींसाठी दिल्लीत आलेलो असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर आता याच दाव्यावरुन देशातील नेतेच वेशांतर करुन प्रवास करत असतील तर विमानप्रवास किती सुरक्षित आहे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
देशातील नेतेच वेशांतर करुन प्रवास करत असतील तर विमानप्रवास किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण होतो. दाऊद, टायगर मेमन यांना ही संधी मिळाली होती का याचं उत्तर द्यावं, असं राऊत यांनी सरकारला सवाल विचारताना म्हटलं आहे."एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वेश पालटून यायचे असं त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. ते मौलवीच्या नावाने आल्याची माझी माहिती आहे. बऱ्याच गोष्टी केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी बनावट ओळखपत्रं बनवले होते.
Ajit Pawar Eknath Shinde Demand Sanjay Raut Questioning SAFETY Air Travel Backdrop Misguiding
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोरYashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.
Weiterlesen »
नाशिक ग्रामीण पोलिसांचा प्रताप, ठाकरे गटाच्या समजून शिंदे गटाच्या मृत पदाधिकाऱ्यावर दाखल केला गुन्हाNashik, Nashik Rural Police, Shivsena Shinde Group, Shivsena Thackeray Group, Ghoti Toll Naka, Nashik Rural Police filed a case against Thackeray Group, शिवसेना, ठाकरे ग्रुप, शिंदे ग्रुप, मराठी बातम्या
Weiterlesen »
'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
Weiterlesen »
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या धर्म संकटात; विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी काही कळेनाविधानपरिषदेच्या दोन जागांसाठी कुणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडला आहे.
Weiterlesen »
मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, 'महिनाभरात भाजपाचे किती लोक...'संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे (Raju Shinde) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Faction) प्रवेश करु नये यासाठी भाजपाकडून (BJP) प्रयत्न सुरु होते. पण हे प्रयत्न फोल ठरले आहेत.
Weiterlesen »
Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Weiterlesen »