संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे (Raju Shinde) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Faction) प्रवेश करु नये यासाठी भाजपाकडून (BJP) प्रयत्न सुरु होते. पण हे प्रयत्न फोल ठरले आहेत.
संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करु नये यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु होते. पण हे प्रयत्न फोल ठरले आहेत.लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरात ठिकठिकाणी त्यांच्या प्रवेशाचे मोठे बॅनरही लागले आहेत. पण भाजपा नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. रावसाहेब दानवे यांनी आधी विमानतळावर झालेल्या बैठकीनंतर शहारातील भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी राजू शिंदे यांची भेट घेतली होती.
राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याची घोषणा केल्यानंतर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनीही संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घ्यावा अशी विनंती केल्याचंही अतुल सावे यांनी सांगितलं. पण शहरात आधीपासून राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याचे बॅनर लागले असून भाजपाचे प्रयत्न फोल ठरले आहेत.
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Weiterlesen »
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »
मोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यताRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
Weiterlesen »
Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
Weiterlesen »
भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोरAmarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे.
Weiterlesen »