पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले

Crime Nachrichten

पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले
BiharMurder
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Crime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले

Crime News: बिहारच्या भागलपूर पोलीस लाईनमध्ये एका तरुणीने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीची हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्याने पत्नीसह आपली आई आणि दोन मुलांचीही हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये पतीने पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख केला आहे. प्रेमविवाह केलेल्या या दांपत्याचा असा अंत झाल्यानंतर परिसरात सर्वांना धक्का बसला आहे.

नितू आणि पंकज यांची एका मॉलमध्ये नोकरी करताना भेट झाली होती. नंतर ही मैत्री प्रेमात बदलली होती. यादरम्यान नितू बिहार पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेची तयारी करत होती. 2015 मध्ये तिला यश मिळालं आणि पोलिसात भरती झाली. 2019 मध्ये नितू आणि पंकज यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुलं झाली. सरकारी नोकरी असल्याने नितूला पोलीस लाईनच्या क्वार्टमध्ये राहण्यास जागा मिळाली. तिथे ती पंकज, दोन मुलं आणि सासूसह राहत होती. पंकज यादरम्यान एका शूजच्या दुकानात काम करत होता. पण यानंतर मात्र त्यांच्या संसाराला नजर लागली आणि भांडणं सुरु झाली. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पंकज नितूशी भांडू लागला. पत्नी नितूचे कोणाशी तरी संबंध आहे असा पंकजला संशय वाटू लागला.भागलपूरचे डीआयजी विवेकानंद यांनी सांगितलं की, सोमवारी आणि मंगळवारी रात्री ही घटना घडली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलीस लाईनमधील आपल्या घराबाहेर नितू आणि पंकज यांच्यात कशावरुन तरी वाद झाला होता.पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये पंकजने स्वत: आत्महत्या करण्याआधी पत्नी आणि दोन्ही मुलं, आईला ठार केल्याची कबुली दिली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.भारत

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Bihar Murder

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'तो' धक्कादायक Video पाहून योगी सरकारकडून अख्खं पोलीस स्टेशनच निलंबित'तो' धक्कादायक Video पाहून योगी सरकारकडून अख्खं पोलीस स्टेशनच निलंबितYogi Government Action Against Police Station: हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात होती.
Weiterlesen »

आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...आईने लेकीला BFसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, समज देताच मुलीने जन्मदात्या माऊलीसोबत केलं भयंकर...Crime News In Marathi: मुलीनेच प्रेम प्रकरणातून आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Weiterlesen »

झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदझुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदजिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Weiterlesen »

Suryakumar Yadav: कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही; सिरीज जिंकल्यानंतर सूर्याच्या विधानाने एकच खळबळ!Suryakumar Yadav: कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही; सिरीज जिंकल्यानंतर सूर्याच्या विधानाने एकच खळबळ!Suryakumar Yadav: या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. परंतु संपूर्ण सिरीजनंतर टीमच्या अतुलनीय कामगिरीनंतर सूर्यकुमारचं असं विधान आश्चर्यकारक होतं. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
Weiterlesen »

Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
Weiterlesen »

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवरMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवरराज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक...बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यत
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 07:12:52