प्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'

Andhra Pradesh Nachrichten

प्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'
CrimeLive In Partner
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

विजय कुमार यादव असं पीडित व्यक्तीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो सीता कुमारीसह लिव्ह इनमध्ये राहत होता.

प्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'

आंध प्रदेशात महिलेने प्रियकरावर चाकूने हल्ला करत त्याचं गुप्तांग जखमी केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आंध्र प्रदेशच्या प्रकासम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पत्नी आपल्यासह राहत नसल्याने विजय कुमार यादव कमावलेले सर्व पैसे तिला पाठवत होता. यामुळे सीता कुमारी नाराज झाली होती. तिने त्याचे डोळे, हात बांधले; मोबाईल काढून घेतला आणि नंतर गुप्तांगावर हल्ला केला. घर सोडण्यापूर्वी तिने घरमालकाला फोन करुन माहिती दिली असं पोलिसांनी सांगितलं आहे.

विजय कुमार यादव आपली योग्य काळजी घेत नसल्यानेही आरोपी महिला नाराज होती. यामुळेच तिन तो झोपेत असताना त्याच्यावर हल्ला केला. उदरनिर्वाहासाठी विजय तोरागुडीपाडू गावात दुग्धव्यवसाय करत होता. विजय आणि सीता दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार,"सीता कुमारी आणि विजय यादव गेल्या चार महिन्यांपासून एकत्र राहत होते. विजयच्या गुप्तांगावर हल्ला केल्यानंतर महिला तेथून निघून गेली होती. यानंतर तिने घरमालकाला फोन करुन माहिती दिली. आम्ही नेमकं काय झालं याची माहिती घेत आहोत".विजयने सांगितलं आहे की,"मी कमावलेले सर्व पैसे घरी पाठवत होतो आणि यावर सीता नाराज होती. मी जेवल्यानंतर झोपायला गेलो असता, सीताने माझ्यावर हल्ला केला".

अशाच एका घटनेत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 26 वर्षीय तरुणीने तिच्या प्रियकरावर चाकूने हल्ला केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला जखमी केले. ही घटना 16 ऑगस्ट रोजी भिवंडीत घडली, असं एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. पाडित तरुणाने घरातून पळ काढला आणि रुग्णालयात दाखल झाला आणि नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरू आहे.'...

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Crime Live In Partner

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापफेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापViral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Weiterlesen »

पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरलेपोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरलेCrime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
Weiterlesen »

Kolkata Doctor Rape Case नंतर मुंबईतील रुग्णालय अलर्ट; BMCने घेतला मोठा निर्णयKolkata Doctor Rape Case नंतर मुंबईतील रुग्णालय अलर्ट; BMCने घेतला मोठा निर्णयKolkata Doctor Rape Case: कोलकाता महिला प्रशिक्षक डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाचे वातावरण आहे.
Weiterlesen »

VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले...VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले...Uddhav Thackeray On Congress Stage: ठाकरे गट हा काँग्रेसच्या गळ्यातील ताईत झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनता यावं म्हणून ठाकेर गांधी परिवाराच्या भेटीला गेले अशी टीका देखील करण्यात आली होती.
Weiterlesen »

'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
Weiterlesen »

बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 03:36:18