भविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफी

Neha Murder Nachrichten

भविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफी
Hubli MurderKarnataka MurderNeha Murder Latest Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Neha Murder Case Update: नेहा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून नेहाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

कर्नाटकच्या हुबळी जिल्ह्यात एका कॉलेज परिसरात काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपीचे नाव फैयाज असून त्याचे वय अवघे 23 आहे. नेहाच्या हत्येनंतर आरोपीच्या वडिलांनी तिच्या घरच्यांची हात जोडत माफी मागितली आहे. तसंच, मुलाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचीही मागणी केली आहे. आरोपी फैयाजचे वडिल बाबा साहेब सुबानी हे शिक्षक आहेत. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

बाबा साहेब सुबानी यांनी म्हटलं आहे की, गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मला या घटनेबाबत माहिती झाले. त्याला अशी शिक्षा द्या की भविष्यात कोणी असे कृत्य करण्याचा विचारही करणार नाही. मी हात जोडून नेहाच्या कुटुंबातील सदस्यांची माफी मागतो. ती माझ्यासाठीही मुलीसारखीच होती. फैयाजच्या या कृत्याने त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

सुबानी यांनी पुढे म्हटलं आहे की, मी आणि माझी पत्नी आम्ही गेल्या सहा वर्षांपासून वेगळे राहतोय. फैयाज त्याच्या आईसोबत राहतो. त्याला जेव्हा पैशांची गरज असायची तेव्हाच तो फक्त त्यांना फोन करायचा. त्यांचे शेवटचे बोलणे आठ महिन्यांपूर्वी झाले होते. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, जवळपास आठ महिन्यांपूर्वी त्यांना नेहाच्या कुटुंबीयांचा फोन आला होता. त्यांनी म्हटलं होतं की तुमचा मुलगा नेहाला त्रास देतोय. आपल्या मुलाची चुक कबुल करुन त्यांनी म्हटलं होतं की फैयाज आणि नेहा एकमेकांवर प्रेम करत होते.

दरम्यान, नेहाच्या कुटुंबीयांनी आरोपीना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन त्यांच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. तर, फैयाज आणि नेहा यांच्यात प्रेमसंबंध होते हा दावाही त्यांनी फेटाळला आहे. नेहाने त्याला नकार दिल्याने त्याने तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.हुबळी-धारवाड नगरपरिषदेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमथ यांची मुलगी नेहा हिरेमथ हिची 18 एप्रिल रोजी कॉलेज परिसरात कथितपणे चाकू भोसकून हत्या केली होती. ती MCA च्या पहिल्या वर्गात शिकत होती.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Hubli Murder Karnataka Murder Neha Murder Latest Update Karnataka Crime News नेहा हत्याकांड नेहा मर्डर केस

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने अबकी बार 400 के पार अशी घोषणा दिली आहे.
Weiterlesen »

Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
Weiterlesen »

निंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचानिंबाळकर VS मोहिते पाटील; माढा मतदारसंघात कोणाचे वर्चस्व, कोणाकडे किती संपत्ती? वाचाMadha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा मतदारसंघाची महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे. भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे.
Weiterlesen »

शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Weiterlesen »

LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारLokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारभाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
Weiterlesen »

IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?IPS पद नाकारलं, IAS च व्हायचंय...! कोण आहे UPSC 2023 चा टॉपर आदित्य श्रीवास्तव?UPSC Civil Services Final Result 2023 : मागल्या अटेम्पटला आयपीएल झाला पण आयएएस व्हायचं होतं, पुन्हा प्रयत्न केला अन् पटकवला ऑल इंडिया रँक वन...!
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 13:10:34