शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'

Maratha Aarakshan Nachrichten

शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'
MumbaiHigh CourtEducational
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश आणि नोकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. या विधानामुळे आता मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाअंतर्गत मिळालेल्या प्रवेश आणि नोकऱ्यांवर टांगती तलवार कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 13 जूनपर्यंत तहकूब केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने मंगळवारी आरक्षणाला स्थगिती देण्यासंदर्भात कोणताही तातडीचा निर्णय देण्यास नकार दिला.

उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या लवकरच सुरु होणार असून पूर्णखंडपीठ या सुट्ट्यांनंतरच उपलब्ध होणार असल्याने या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत तहकूब केली आहे. मात्र सुट्टीनंतर सुनावणी होणार असल्याने त्या दरम्यानच्या काळात राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाअंतर्गत होणाऱ्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियांचं काय? असा प्रश्न चर्चेत आला.आरक्षणाला अंतरिम स्थिगीत नसल्याने मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश दिले जातील.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai High Court Educational Government Jobs 10 Percent Maratha Reservation Subjected Final Verdict

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

2 वर्षांतच महिला बनणार श्रीमंत, सरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!2 वर्षांतच महिला बनणार श्रीमंत, सरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!Post Office Mahila Samman Saving Certificate Scheme: महिलांना कमीत कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतोय.
Weiterlesen »

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीLoksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीNarayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.
Weiterlesen »

Delhi Excise Policy Case: CM केजरीवाल पर SC में सुनवाई आज, ED की कार्रवाई को चुनौतीDelhi Excise Policy Case: CM केजरीवाल पर SC में सुनवाई आज, ED की कार्रवाई को चुनौतीDelhi Excise Policy: आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को लेकर सुप्रीम कोर्ट और राउज एवेन्यू कोर्ट में सुनवाई होनी है...इसके साथ उनकी न्यायिक हिरासत पर भी आज कोर्ट का फैसला आना है.
Weiterlesen »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Weiterlesen »

गोलीबारी के बाद तनाव में दिखे सलमान खान, महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे और सलीम खान संग पहली PHOTOSगोलीबारी के बाद तनाव में दिखे सलमान खान, महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे और सलीम खान संग पहली PHOTOSसलमान खान की महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे और पिता सलीम खान के साथ की फोटोज सामने आई है जिसमें तीनों एक साथ बात करते हुए दिख रहे हैं.
Weiterlesen »

Salman Khan House Firing: दोषियों को मिट्टी में मिला देंगे- शिंदेSalman Khan House Firing: दोषियों को मिट्टी में मिला देंगे- शिंदेSalman Khan House Firing: महाराष्ट्र के सीएम शिंदे सलमान खान के घऱ पहुंचे और उनसे मुलाकात की. Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 16:19:37