भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल

Bcci Nachrichten

भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल
Health MinistryIndian Cricket TeamTobacco
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.

भारतात खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यादरम्यान अनेकदा तंबाखू आणि गुटख्याच्या जाहीराती दाखवल्या जातात. या जाहीरातीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट बोर्डाला चांगली कमाई होते. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडिअमवर तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीराती लावण्यावर आणि सामन्यादरम्यान टीव्हीवर दाखवण्यावर बंदी येऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय ा लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशन व्हायटल स्ट्रॅटेजीज यांनी मे महिन्यात ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार 2023 मध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या एकूण जाहीरांतीमपैकी 41.3% जाहिराती क्रिकेट वर्ल्ड कपच्या 17 सामन्यांदरम्यान दाखवण्यात आल्या होत्या.

'लाइव्ह मिंट' च्या एका रिपोर्टनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालय बीसीसीआयला तंबाखूजन्य पदार्थांच्या किंवा गुटख्याच्या जाहीराती दाखवून नका असे आदेश देण्याबाबत विचार करतंय. विशेषत: ज्या जाहीरातीत सेलिब्रेटी या गोष्टींचं प्रमोशन करतायत अशा जाहीराती बंद करण्याची आरोग्य मंत्रालयाची प्राथमिकता आहे.देशात क्रिकेट हा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे. स्टेडिअमध्ये किंवा टीव्हीवर देशात करोडो क्रिकेट चाहते सामना पाहात असतात. यादरम्यान तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या जाहीराती दाखवल्या जात आहेत.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Health Ministry Indian Cricket Team Tobacco UNION HEALTH MINISTRY Sports News Cricket Indian Team Indian Cricket Board Tobacco Ads Tobacco Ads Tobacco Ads Stadium Tobacco Ads In Indian Cricket Match Tobacco Ads During Cricket Match बीसीसीआय आरोग्य मंत्रालय भारतीय क्रिकेट टीम तंबाखू केंद्रीय आरोग्य मंत्रालय

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
Weiterlesen »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Weiterlesen »

टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊलटी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊलDavid Johnson Career : टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Weiterlesen »

अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीअरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीमुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो.
Weiterlesen »

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलंसकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलंMaharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
Weiterlesen »

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: पुण्यात आणखी एक अपघात अल्पवयीन टँकर चालकाने तिघांना उडवलेMaharashtra Breaking News LIVE: राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 00:21:51