सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं

Maharashtra Nachrichten

सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलं
EducationAll Mediums School 9 Am OnwardsDeepak Kesarkar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 84%
  • Publisher: 63%

Maharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

लहान मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा सुरू होण्याची वेळ ही सातवरुन नऊ करण्यात आली आहे. सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 वाजल्यानंतर भरवण्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केलं होतं. मात्र, अनेक शाळा नियम करुनही नऊपूर्वी भरवत असल्याचे समोर येत आहे. यावर आता शिक्षणाधिकाऱ्यांनी कठोर पावलं उचलली आहेत.

सकाळी लवकर शाळा असल्याने विद्याथ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने शाळेची वेळ बदलण्याचा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. त्यानंतर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला. पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावेत असे आदेश देण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारचे आदेश असतानाही काही खासगी शाळा सकाळी सात वाजता भरवत होते. काही शाळांनी शासनाच्या आदेशाचे पालन केलेले नसल्याचे दिसून येत होते.

शिक्षण विभागाच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर विषयांबरोबरच शाळेच्या वेळेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा झाली. त्यावेळी ‘राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या चौथीपर्यंतच्या शाळा शासनाच्या निर्णयानुसार सकाळी नऊनंतरच भरवणे आवश्यक आहे. सकाळी नऊपूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली पाहिजे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Education All Mediums School 9 Am Onwards Deepak Kesarkar Maharashtra Schools Maharashtra School Time Changes Maharashtra School News Maharashtra Government Decision Eknath Shinde Maharashtra News Maharashtra Pre Primary School Timing Update Maharashtra School Timing Latest News महाराष्ट्र शाळेच्या वेळेत बदल महाराष्ट्र शाळेच्या बातम्या महाराष्ट्र शासन निर्णय एकनाथ शिंदे महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शाळेच्या वेळेचे अपडेट महाराष्ट्र शाळेच्या ताज्या बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

T20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसT20 World Cup 2024: क्रिकेट प्रेमींना जागरण अटळ? पाहा किती वाजता खेळवल्या जाणार USA मधील मॅचेसटीम इंडियासाठी वर्ल्डकपचं मिशन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडविरूद्ध होणार आहे.
Weiterlesen »

ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्जऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्जऐन पावसाळ्यात राज्यात पोलिसांच्या 17 हजार रिक्त पदांसाठी भरती सुरु.. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरात तयारी केली जात आहे.
Weiterlesen »

भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेभारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबेJammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
Weiterlesen »

लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?लोकसभा निवडणुका संपण्याआधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार? मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार?लोकसभा निवडणुकीआधी राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेलं विधान.
Weiterlesen »

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
Weiterlesen »

आता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जआता ALTO ला विसरा! तिच्यापेक्षाही छोटी जबरदस्त इलेक्ट्रिक SUV लाँच; तब्बल 210 किमी रेंज, फक्त 36 मिनिटात फूल चार्जकंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बुकिंग सुरु झाल्यानंतर फक्त 66 तासात 27 हजार युनिट्सची बुकिंग झाली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 03:55:05