Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणी

Pune Porche Accident Nachrichten

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणी
Pune Accident NewsPune News TodayPune Live News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Pune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?

Pune Porche Accident : अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणी

पुणे कल्याणनगर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत मोटरसायकलवरुन येणाऱ्या दोन जणांना धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. सध्या अल्पवयीन मुलाच्या पालक पोलिस कोठडीत आहेत. तर, मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या पालकांनी एक मागणी केली आहे.

कल्याणीनगर येथे अपघात घडल्यानंतर तेथील नागरिकांनी मुलाला पोर्शे कारमधून खेचून बाहेर काढले आणि त्याला मारहाण केली. अल्पवयीन मुलाला मारहाण करणारे नागरिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुलाला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे. अपघातानंतर मुलाला केलेल्या मारहाणीत मुलाच्या डोळ्याला, पाठीवर तसेच गुप्तांगाला इजा झाली होती, असा दावा मुलाच्या पालकांनी केला आहे..

दरम्यान, अपघात घडला त्या दिवशीचे बॉलर पब, पार्किंग तसेच लगतच्या गल्लीतील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे पब मधील बिल मिळावे अशी मागणी अल्पवयीन आरोपीच्या वकिलांकडून बाल न्याय मंडळाकडे करण्यात आली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण तरुणी बॉलर पंप मधून बाहेर पडले होते. त्यांच्या विषयीची माहिती आरोपींच्या वकिलांना हवी आहे.दारू पिऊन गाडी चालवत असताना दोघांचा बळी घेतलेल्या अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल निरीक्षण गृहात करण्यात आली होती. त्याला पाच जून पर्यंत ज्या ठिकाणी ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Accident News Pune News Today Pune Live News Today पुणे अपघात पुणे कल्याणीनगर अपघात Pune Porche Accident Pune Accident Case 2024 Pune Car Crash

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या वडिलांना दणका; महाबळेश्वरमधील अनाधिकृत हॉटेलवर बुल्डोजरPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाचा तपास एका दिशेनं सुरु असतानाच अडचणीत सापडलेल्या त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणखी एक दणका मिळाला आहे.
Weiterlesen »

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाईपुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाईपुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे.
Weiterlesen »

नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
Weiterlesen »

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
Weiterlesen »

Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराPune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराVasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
Weiterlesen »

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 08:13:26