Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला

Pune Porsche Accident Nachrichten

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला
Porsche AccidentPune NewsCar Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.

Pune Porsche Accident : 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलीशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत एका जोडप्याचा मृत्यू झाल्याचं प्रकरण सध्या राज्यभरामध्ये चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला असून या अल्पवयीन मुलाच्या हातून हा अपघात घडला त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलगा अल्पवयीन असताना त्याला कार चालवण्याची परवानगी दिल्याचा ठपका ठेवत 'ब्रह्मा ग्रुप'चा मालक असलेल्या विशाल आगरवालला अटक करण्यात आली आहे.

Pune Porsche Accident: तो बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! जबाब नोंदवताना आरोपी मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..' "माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं.

दरम्यान, दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणामध्ये न्यायिक चौकशी केली जावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या भीषण अपघातात पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Porsche Accident Pune News Car Accident Maharashtra News Latest Marathi News Pune Police Local MLA Post Sunil Tingre Post Sunil Tingre

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलरुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखलMaharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या मार्कींग कम्पार्टमेंट ची आरती केली.
Weiterlesen »

'मी ब्रेकअप केलं'; सुहानाच्या व्हिडीओवर अगस्त्य नंदांच्या आईच्या 'त्या' कमेंटनं वेधलं लक्ष'मी ब्रेकअप केलं'; सुहानाच्या व्हिडीओवर अगस्त्य नंदांच्या आईच्या 'त्या' कमेंटनं वेधलं लक्षकाही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की सुहाना ही लवकरच शाहरुखसोबत किंग या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, सुहानानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Weiterlesen »

माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरेमाझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरेRaj Thakcery Pune Rally Speech On Ajit Pawar: राज ठाकरेंनी मुलरीधर मोहोळ यांच्यासाठी घेतलेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही उल्लेख केला.
Weiterlesen »

तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमतुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रमयावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
Weiterlesen »

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
Weiterlesen »

'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घर'कर्जाचे हफ्ते, बॅंकेतून फोन'; 'त्या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे प्रसाद ओकला विकावं लागलेलं घरतुम्हाला माहित आहे का आज इतकी लोकप्रियता मिळवलेल्या प्रसाद ओकवर एकदा त्याचं घर विकण्याची वेळ आली होती. ते देखील अशा चित्रपटाच्यावेळी जेव्हा त्याला त्या चित्रपटासाठी एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार मिळत होता आणि दुसरीकडे घर विकावं लागलं होतं.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 11:49:13