महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?

Maharashtra Lok Sabha Election Nachrichten

महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?
Maharashtra Lok Sabha Election 2024Maharashtra Lok Sabha Election Results 20242024 Maharashtra Lok Sabha Poll Results
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.

2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांतच स्पष्ट होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मोतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला हाती आलेल्या कलांनुसार भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होत होती. 11 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपच्या परंपरागत मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कांटे की टक्कर दिल्याचे पाहायला मिळतेय.

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरच्या राजकारणाचा मोठा फटका महायुतीला बसला आहे. महाराष्ट्रात शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहे. तर, त्यातुलनेने अजित पवार गट मात्र पिछाडीवर आहे. त्याचबरोबर, शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला महाराष्ट्राच्या जनतेची सहानुभूतीचा फायदा होऊ शकते, असं चित्र आहे. उद्धव ठाकरे गटाचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, शिंदे गटाचे 7 उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

अमरावतीत नवनीत राणा 3300 मतांनी पिछाडीवर आहे. तर, बारामतीत मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. साताऱ्यात सातव्या फेरीत शशिकांत शिंदे 13542 मतांनी आघाडीवर आहेत. तर, उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत.राज्यात महायुतीला फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि बंडखोरी यामुळं महाविकास आघाडीला सहानुभूती मिळाल्याचे चित्र आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल हाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाजमहाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाजमहाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. 2019 मधील 41 वरुन 26 ते 34च्या दरम्यान जागा घसरु शकतात, झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा हा अंदाज आहे.
Weiterlesen »

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचनाMaharashtra News Today: जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे.
Weiterlesen »

'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रियाSharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Interim Bail To Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Weiterlesen »

पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांच्या विधानाने खळबळ; म्हणाले, 'काँग्रेस आणि आमच्या..'Loksabha Election Sharad Pawar On Merger With Congress: राज्यात लोकसभा निवडणुक सुरु असतानाच शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली आहे.
Weiterlesen »

Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Exclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
Weiterlesen »

महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 21:41:00